Browsing Tag

NCP

”त्यांची खुमखुमी चांगलीच जिरली”

मुंबई ः महाविकास आघाडीला पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला, तर महत्प्रयासाने भाजपाच्या वाट्याला केवळ एक जागा मिळाली. त्यावरून शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलाच…
Read More...

५ वर्षे नव्हे तर २५ वर्षे सरकार टिकेल : पवार

मुंबई : जनता ही नेहमी काम करणाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा असते. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे, त्यामुळे हे सरकार पाच नाही तर २५ वर्षे टिकेल, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह…
Read More...

भाजपा नेतृत्वाच्या अंहपणामुळेच ही वेळ आली ः खडसे

जळगाव ः ''पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. पारंपरिक मतदरासंघही भाजपाने गमावले आहेत. हे भाजपाच्या नेतृत्वाचे अपयश आहे. भापजाच्या अंहपणामुळेच ही वेळ आली आहे'', अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे…
Read More...

भाजपाच्या प्रदेशाध्यांचा विनोदी विधानं करण्याचा लौकीक

पुणे : ''भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचा विनोदी विधान करण्याचा लौकीक आहे. मागील वेळेत चंद्रकांतदादा कसे निवडून आले तचे सर्वांना माहीत आहे. तसेच पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ त्यांनी निवडला'', असे पहिली प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी…
Read More...

हिंमत असेल तर, एकेकट्याने लढा ः चंद्रकांत पाटील

पुणे ः ''पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल काही आश्चर्यकारक काही नाही. तिघे मिळून एकत्र येवून लढल्यानंतर असंच चित्र दिसणार होतं. तरीही आम्ही निकराने लढलो. हिंमत असेल तर एकेकट्यानं लढावं'', अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष…
Read More...

ही महाविकास आघाडीच्या कामाची पोचपावती ः सुळे 

मुंबई ःपदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे, त्यामुळे भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे. २० वर्षांनंतर पुणे मतदारसंघात भाजपाच्या पदरात पराभव पडला. त्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट…
Read More...

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का : अरुण लाड, सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय

पुणे : विधान परिषदेच्या लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला. मराठवाडा पदवीधर…
Read More...

दरेकर म्हणाले, ”यावरून स्पष्ट होतंय की सरकारचं…”

मुंबई ः विधान परिषदेच्या धुळे-नंदूरबार पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांचा दणदणीत विजय झाला आणि काॅंग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा दारूण पराभव झाल्यानंतर विरोध पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकरावर टीका केली आहे. प्रवीण…
Read More...

सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही ः शरद पवार 

मुंबई ः येत्या काळात महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहता का, या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार म्हणाले की, ''माझ्या माहितीप्रमाणे, सुप्रिया सुळे यांचा…
Read More...

सत्कारासाठी हार, बुके ऐवजी वही, पेन द्याव्यात

अहमदनगर : पारनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हार, बुके ऐवजी वही, पेन स्वरुपात सत्कार करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी यापुढे हार, बुके…
Read More...