Browsing Tag

new coronavirus

पंतप्रधान बोरिस जाॅनसन यांनी केली लाॅकडाऊनची घोषणा

नवी दिल्ली : करोनाच्या नव्या प्रजातीने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी इंग्लंडमध्ये लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली आहे.  जाॅनसन यांनी सांगितले की, "हे लॉकडाउन बहुदा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत लागू होईल…
Read More...

करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेले महाराष्ट्रात ८ रूग्ण सापडले ः टोपे

मुंबई : "ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन करोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू…
Read More...

इंग्लड मधून आलेल्या चौंघामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला

पुणे : इंग्लंड मधून अहमदाबादला आलेल्या प्रवाशांपैकी चार जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यांच्यामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला असल्यानं एकच खळबळ उडाली असून प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. इंग्लंडहून 23 डिसेंबरला 175 प्रवासी…
Read More...

भयानक! अमेरिकेत 24 तासात 3900 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप वाढत असून गेल्या 24 तासात 3900 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.अमेरिकेमध्ये कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे तरी…
Read More...

“करोना संकट फार मोठं नाही. मात्र भविष्यातील…”

नवी दिल्ली : "हा संसर्ग फार धोकादायक आहे. जगभरात अत्यंत वेगाने याचा फैलाव झाला आणि पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी यामुळे संकट निर्माण झालं. पण हे सर्वात मोठं संकट आहे म्हणण्याची गरज नाही. संसर्गजन्य असलेल्या या आजारामुळे अनेक लोकांचा मृत्यू…
Read More...

२४ तासांत २० हजार रूग्ण करोनाने संक्रमित 

नवी दिल्ली ः करोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात २० हजार २१ रूग्ण नव्याने करोनाचे आढळले आहेत, तर २७९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. असे जरी असले तरी २१ हजार १३१ रूग्ण करोनामुक्त झालेले आहेत. सद्या देशात…
Read More...

राज्यात करोना रुग्णसंख्येत होतेय वाढ

मुंबई ः राज्यात दिवसेंदिवस करोना संक्रमण वाढतच आहे. करोनाने मृत्यू होणाऱ्या संख्येत वाढ होत आहे. आज दिवसभरात आज दिवसभरात ३ हजार ३१४ नवे करोनाबाधित आढळले असून, ६६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय, दिवसभरात २ हजार १२४ जणांना…
Read More...

ब्रिटनमधून आलेल्या १६ जणांचे करोना चाचणी पाॅझिटिव्ह

मुंबई ः २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनमधून महाराष्ट्रात आलेल्या १६ नागरिकांची करोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यामध्ये मुंबईतील ३ नागरिकांचा समावेश आहे. या करोनाबाधीत रुग्णांची पुढील चाचणीसाठी त्यांचे नमुने पुण्यात पाठविले आहेत, अशी माहिती पालिका…
Read More...

ब्रिटनमध्ये पुन्हा एका करोनाची प्रजात आढळली

लंडन ः नुकत्याच आढळलेल्या करोनाच्या प्रजातीपासून ब्रिटन सावरतोय तोपर्यंत दुसऱ्या प्रकारची नव्या करोना प्रजातीची भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांमध्ये ही नवी करोनाची प्रजात आढळून आलेली आहे, अशी माहिती ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅठ…
Read More...