Browsing Tag

New Delhi

कोरोनाच्या काळात रोजगार गेलाय; तर हे नक्की वाचा

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाने समस्त मानवजातीला संकटात टाकलं आहे. त्यामुळे जगातल्या सर्व प्रकारच्या आणि सर्व स्तरातल्या माणसांना याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसला आहे. काही जणांनी आपली जवळची माणसं, घरातली कर्ती माणसं कोविडमुळे गमावली.…
Read More...

केंद्र शासनाकडून आरोग्य विभागाला बूस्टर डोस

दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या भयंकर परिस्थितीमधून अखेर केंद्र सरकारने धडा घेतल्याचे सिद्ध झाले आहे. उशिका का होईना पण केंद्र सरकारने आता आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी २३ हजार १२३ कोटींच्या मदतीच्या…
Read More...

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार; ‘या’ 43 जणांचा मंत्रीमंडळात समावेश

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा कॅबिनेट विस्तार संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. कॅबिनेट विस्तारात ४३ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळात ३३ नव्या चेहऱ्यांना संधी…
Read More...

कोव्हॅक्सीन लस कोविड-१९ च्या अल्फा, डेल्टा या दोन्ही व्हेरिअंटवर प्रभावी

नवी दिल्ली : भारतानं विकसीत केलेल्या 'कोव्हॅक्सइनलसीचं कौतुक आता थेट अमेरिकेनं केलं आहे. कोव्हॅक्सीन लस कोविड-१९ च्या अल्फा, डेल्टा या दोन्ही व्हेरिअंटवर प्रभावी असल्याचा निर्वाळा अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं दिला आहे.…
Read More...

लष्कराचा ट्रक 600 फूट खोल दरीत कोसळला; तीन जवान शहीद

गंगटोक : पूर्व सिक्कीममध्ये एक मोठा अपघात झाला. जवानांना घेवून जाणारा एक ट्रक 600 फूट खोल दरीत कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन जवान शहीद तर तीन जवाण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना न्यू जवाहरलाल नेहरू रोडवर घडली…
Read More...

व्यवसायिक अविनाश भोसले यांना ईडीने बजावले समन्स

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ‘रिअल इस्टेट किंग’ अविनाश भोसले  यांना ईडीने समन्स बजावले आहे. आज (गुरुवार 1 जुलै) रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अविनाश भोसलेंना समन्स बजावले…
Read More...

आज पासून अनेक नियमात बदल; आपल्या व्यवहारावर कोणते होणार परिणाम

नवी दिल्ली : एक जुलै पासून अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. या निर्णयांमुळे तुम्हाला आर्थिक नियोजनाचा नव्याने विचार करावा लागणार आहे. जुलै महिन्यात टॅक्स, बँकिंग, सिलेंडरचे दरात बदल होण्याची शक्यता आहे. 1 जुलैपासून…
Read More...

तुमच्या गावात इंटरनेट ‘प्रॉब्लेम’ आहे; तर ही बातमी तुमच्या फायद्याची…

नवी दिल्ली : कॅबिनेट आणि सीसीईएच्या बैठकीत बुधवारी दूरसंचार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. भारतनेट प्रकल्पासाठी आज मंत्रिमंडळाकडून 19 हजार कोटी रुपयांचे वाटप मंजूर झाले आहे. पत्रकार परिषदेत भारताच्या माहिती तंत्रज्ञान…
Read More...

कोरोनाच्या रुग्णांमध्ये रक्तस्त्राव होत असल्याची पहिलीच घटना

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना रुग्णांमध्ये नवं नवीन लक्षणे समोर येत आहेत. दिल्लीतील कोरोना रुग्णांमध्ये गुदाशयातून रक्तस्त्राव होण्याशी संबंधित सायटोमेगालव्हायरस (CMV) या रोगाची पहिली केस आढळली आहे. कोरोना रुग्णांमध्ये…
Read More...