Browsing Tag

New Delhi

पॉक्सो, आयटी कायद्यांतर्गत ट्विटरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून ट्विटर इंडिया नकारात्मक कारणांसाठी चर्चेत आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात ट्विटरवर पॉक्सो कायद्यांतर्गत आणि नव्या आयटी कायद्यांतर्गत ट्विटरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला. उत्तर प्रदेशतील…
Read More...

केंद्राकडून आठ नवीन मदत योजनांची घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी आज आठ मदत योजनांची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी सर्वात आधी हेल्थ सेक्टरशी संबंधित एका नव्या मदत योजनेच्या पॅकेजची घोषणा केली. कोविड प्रभावित सेक्टरसाठी 1.1 लाख कोटी लोन गॅरेंटी…
Read More...

‘डेल्टा प्लस’च्या 21 रुग्णापैकी एकाच रुग्णाने लसीचा पहिला डोस घेतला होता

मुंबई : राज्यात प्लस विषाणू वेगाने पसरत आहे. राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आहे, त्यापैकी नुकताच एक रुग्ण दगावला आहे. या सर्व रुग्णांची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली असून त्यांच्यापैकी एकाच रुग्णाने लसीकरणाचा पहिला डोस घेतला…
Read More...

खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा केंद्र सरकारला घरचा आहेर

नवी दिल्ली : भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी चीनची घुसखोरी, करोना, राम मंदिर या मुद्द्यावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्यांच्या या टीकेनंतर विरोधकांच्या हाती आयता मुद्दा मिळाला आहे. तर २०२४ साली पंतप्रधानपदाचा चेहरा कोण…
Read More...

‘डेल्टा प्लस’चा शरिराच्या या अवयावर होणार थेट परिणाम

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची भीती वर्तवण्यात येत आहे. आगामी तिसऱ्या लाटेमागील भितीचं खरं कारण आहे कोरोनाचा नवा व्हेरिअंट, डेल्टा प्लस व्हायरस. जगभरातील अनेक देशांमधील शास्त्रज्ञ या…
Read More...

लहान मुलांसाठी येणार ‘झायडस कॅडिला’याची लस

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठा धोका वर्तविण्यात येत आहे. यामुळे आता मुलांना लसीकरण करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. १२ ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांसाठी लवकरच झायडस कॅडिलाच्या लसीला मंजुरी देण्यात येणार असल्याचं…
Read More...

‘डेल्टा प्लस’च्या रुग्णांवर एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले औषध

नवी दिल्ली : डेल्टा प्लस कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्याचे यावर उपचार करण्यासाठी कोणते औषध प्रभावी ठरणार याचा शोध डॉक्टर घेत आहेत. नवी दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मात्र दोन वेगवेगळ्या कोरोना लशी डेल्टा…
Read More...

तिसरी लाट मुलांसाठी घातक; पहा कोणते असू शकतात लक्षणे

मुंबई : देशावर पुन्हा तिसर्‍या लाटेचे संकट येण्याची शक्यता असून ही तिसरी लाट मुलांसाठी घातक ठरू शकते. योग्य वेळी लक्षणे ओळखून उपचार घेणे महत्वाचे आहे. पालकांनी शक्यतो जितके शक्य तितके धोकादायक वातावरणापासून मुलांचे संरक्षण केले पाहिजे परंतु…
Read More...

गुगल आणि जिओ टीमने तयार केलेला स्मार्टफोन लवकरच बाजारात

नवी दिल्ली : गुगल आणि जिओ टीमने 'जिओ फोन नेक्स्ट' हा नवा फोन विकसित केला आहे. हा स्मार्टफोन भारत आणि जगभरातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असल्याचा दावा जिओकडून करण्यात आला आहे. 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून हा फोन बाजारात उपलब्ध होईल.…
Read More...

तुमच्या आधारकार्ड वरुन कोणी सिमकार्ड घेतले आहे का?

मुंबई : आपल्या आधारकार्ड वरुन कोणी सिम कार्ड घेऊन, वापर करत आहे का ? हे आता तुम्हाला पाहता येणार आहे. कारण एका आधार कार्डवरून 18 फोन कनेक्शन (सिम कार्ड) घेता येऊ शकतात. TRAI अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार यापूर्वी एका…
Read More...