Browsing Tag

New Delhi

आज 21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस

नवी दिल्ली : पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो. आज 21 जून हा 2021 वर्षातला सर्वांत मोठा दिवस असणार आहे. याला इंग्लिशमध्ये Summer Solstice…
Read More...

योग्य दिनी M Yoga App चे अनावरण

नवी दिल्ली : योग दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी M Yoga App चे उदघाटन करत वन वर्ल्ड वन हेल्थ असा नारा दिला. भारताने जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून हे app तयार केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनी संबोधित करताना…
Read More...

डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर ३५ हजार नमुने तपासणीला

नवी दिल्ली : नवी स्वरूपातील डेल्टा प्लस विषाणूचा भयानक परिणाम लक्षात घेत केंद्र सरकारने उपाय योजना सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रासह, गुजरात, दिल्ली आणि अन्य राज्यांतून ३५,००० नुमने गोळा करण्यात आले आहेत. या नमुन्यांची केंद्र सरकारच्या विविध…
Read More...

आजपासून 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकास मोफत लस

नवी दिल्ली : आजपासून देशातील 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकास मोफत कोरोना विषाणू लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी देशाला संबोधित केलेल्या भाषणात मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार…
Read More...

‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन

नवी दिल्ली : भारताचे 'फ्लाईंग सिख' अशी ओळख असलेले आणि धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांचे निधन झाले. मागील आठवड्यात…
Read More...

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दुर्गम भागातील विजेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सुटणार

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी आणि वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांचा वीजप्रश्न जिल्हा नियोजन आराखड्यात समाविष्ट करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यासाठी नुकतीच १२…
Read More...

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला 50 कोटी पर्यत कर्ज मर्यादा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सुरु करण्यासाठीची प्रक्रिया आता आणखी सुलभ केली आहे. त्यामुळे आता व्यवसायाच्या नोंदणीसाठी केवळ पॅनकार्ड आणि आधारकार्डाची गरज आहे. नोंदणी झाल्यानंतर सरकारकडून संबंधित व्यवसायाला विविध…
Read More...

Hyundai Creta सारखे 7 सीटर व्हर्जन पुढील आठवड्यात, जाणून घ्या सविस्तर…

नवी दिल्ली :  राज्यात लॉकडाऊनच्या प्रतिबंधामध्ये शिथिलता येत आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रांत नवीन व्हर्जन (मॉडल्स) लाँच करण्याची तयारी सुरु झाल्या आहेत. भारतात पुढील आठवड्यात दोन जबरदस्त कार (Hyundai Creta) लाँच होणार आहेत. मर्सिडीज…
Read More...

ड्रायव्हिंग चाचणी शिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार

नवी दिल्ली : लवकरच नागरिकांना ड्रायव्हिंग चाचणी शिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकणार आहे. त्यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयाने मान्यता दिलेल्या ड्रायव्हिंग टेस्ट सेंटरकडून ट्रेनिंग घ्यावे लागेल, त्यानंतर केंद्राकडून प्रमाणपत्र मिळेल. त्या…
Read More...

केंद्र शासनाकडून तिन्ही लसींचे दर निश्चित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे देशातील १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील आता मोफत लसींचा पुरवठा केला जाणार असून त्यासाठी केंद्र सरकारच लसीचे डोस खरेदी करणार आहे. यासाठी देशातील लस उत्पादकांकडून ७५ टक्के…
Read More...