Browsing Tag

New Delhi

दिल्लीत ऑक्सिजनअभावी 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाने धूमाकुळ घातला आहे. रुग्णालयात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडचा तुटवडा निर्माण झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनअभावी गेल्या 24 तासात 25…
Read More...

लस प्रभावी; लसीकरणानंतर अवघे 0.04 टक्के पुन्हा कोरोनाचे प्रमाण

नवी दिल्ली : देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. याच सोबत लसीकरणाची मोहिम देखील देशात वेगाने सुरू आहे. मात्र अनेकांच्या मनात लसीबद्दल शंका आहे. यावर केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करत हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्राने…
Read More...

कोविड पॉझिटिव्ह मध्ये भारतीय विषाणू आढळला

नवी दिल्ली : देशभरासह राज्यात सध्या करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातून जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले गेलेले कोविड 19…
Read More...

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना कोरोनाचा संसर्ग

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पण रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत अनेक नेतेमंडळींना कोरोना…
Read More...

1 मे पासून 18 वर्षांवरील प्रत्येकाला मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू करण्याच्या तयारीत आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, 1 मे पासून लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा…
Read More...

न्यायाधीशांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या संसर्गाने स्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. यामुळे होणार्‍या मृत्यूंचा आकडा सतत वाढत आहे. आता साकेतच्या फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. न्यायाधीश…
Read More...

पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्टाईक’ होण्याची शक्यता

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सातत्याने काहीना काही तरी कुरापती केल्या जात आहेत. पण आता पाकिस्तानने भारताविरोधात कोणतेही षडयंत्र रचले किंवा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताकडून पुन्हा एकदा…
Read More...

लसीचे दोन डोस घेऊनही ‘एम्स’चे 35 डॉक्टर कोरोना बाधित

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून लसीकरणाचे दोन डोस घेऊनही दिल्लीतील एम्स रुग्णालयातील तब्बल 35 डॉक्टर्स कोरोनाबाधित झाले आहेत. तर गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टर्सना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या…
Read More...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : वाझे आणि 100 कोटी टार्गेट प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या निकाला विरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका सर्वोच्च…
Read More...

दिल्लीत भाजपच्या नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : दिल्लीत एका भाजपा नेत्याने घराजवळील पार्कमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. 29) संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. पार्कमध्ये संध्याकाळी वॉकींगसाठी आलेल्या नागरिकांनी पाहिल्यानंतर ही घटना…
Read More...