Browsing Tag

New Delhi

ममता बॅनर्जींना मोठा झटका ! 5 आमदारांनी केला ‘तृणमूल’ला रामराम

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा पहिला टप्पा 27 मार्चपासून सुरु होत आहे. त्यातच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आमदारांचे ‘आउटगोईंग’…
Read More...

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय ?

नवी दिल्ली : देशात मोठ्या प्रमाणात महागाई झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे दर कमी करण्याची मागणी केली जात आहे. या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनतेची अडचण वाढली आहे. काही शहरांत तर पेट्रोलच्या दराने…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला असून आजपासून (सोमवार) दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली आहे. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नरेंद्र मोदी…
Read More...

पेट्रोलनंतर आता दूधही महागणार; 1 मार्चपासून तब्बल 12 रुपयांनी वाढणार दर ?

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यानंतर आता दुधाच्या दरातही वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. दूध जवळपास 12 रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात दुधाच्या किमतीत 12…
Read More...

हॉटेल-रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डमध्ये होणार मोठे बदल

नवी दिल्ली : सरकारच्या आदेशानुसार हॉटेल-रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डमध्ये मोठे बदल होणार आहेत. सरकारच्या या आदेशामुळे नवीन मेन्यूकार्डमध्ये हॉटेल-रेस्टॉरंट मालकांना अन्नाची न्यूट्रीशन व्हॅल्यू (पोषण मूल्य) लिहावी लागणार आहे.…
Read More...

यूपीएच्या चेअरमनपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नियुक्तीची शक्यता

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता आहे. महाविकासआघाडीप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले…
Read More...

निर्मला सीतारामन, किरण मुजुमदार-शॉ जगातील सर्वात शक्तिशाली स्त्रियांच्या सूचित

नवी दिल्ली (न्यूजकॉर्प्स) : फोर्ब्स मासिकाची १७ वी वार्षिक शक्तिशाली महिलांची सूची प्रसिद्ध करण्यात अली आहे. या सूचित भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस, बायोकॉनचे संस्थापक किरण मजुमदार…
Read More...

नोकरी गेलेल्या पत्रकारांना केंद्र सरकार सेवेत सामावून घेणार ?

नवी दिल्ली : केंद्र सरकार आपल्या प्रसारमाध्यम आणि सार्वजनिक प्रचारात सुधारणा करण्यासाठी एक नवे धोरण आखत आहे. यासाठी नऊ केंद्रीय मंत्र्यांचा गट (जीओएम) स्थापन करण्यात आला असून, या मंत्री गटाने 10 महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित…
Read More...

पवन हंससाठी सरकारने पुन्हा निविदा मागवली

नवी दिल्ली ; सरकारने हेलिकॉप्टर सेवा पुरवठादार पवन हंसच्या धोरणात्मक विक्रीसाठी अयशस्वी प्रयत्नांनंतर व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरणासह पुन्हा नव्याने निविदा मागवल्या आहेत. पवन हंसमध्ये सरकारचा ५१ टक्के हिस्सा आहे.  गुंतवणूक आणि सार्वजनिक…
Read More...

बैठकीत तोडगा नाही, सरकारची शेतकऱ्यांसोबत पुन्हा ९ डिसेंबरला बैठक

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची शनिवारी बैठक झाली. मात्र, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर…
Read More...