Browsing Tag

New Delhi

इस्रोचे सर्वात भारी 36 सॅटेलाइट लाँच

नवी दिल्ली : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO)ने ब्रिटनच्या कम्युनिकेशन नेटवर्क 'वन वेब'चे 36 उपग्रह शनिवारी-रविवार (रात्री 12:07 वाजता) प्रक्षेपित केले. हे सर्व उपग्रह GSLV-Mk III या सर्वात वजनदार रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले.…
Read More...

दिल्ली कोर्टात कुस्तीपटू सुशील कुमारसह 18 जणांवरील आरोप निश्चित

नवी दिल्ली : दिल्ली न्यायालयानं ज्युनिअर कुस्तीपटू सागर घनकर हत्येप्रकरणी ऑलिम्पियन सुशील कुमारसह 18 जणांविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगल आणि गुन्हेगारी कट रचणे यांसह अन्य कलमांखाली आरोप निश्चित केले. दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील…
Read More...

‘ही’ नामांकित IT कंपनी 5000 फ्रेशर्सना देणार नोकरी

नवी दिल्ली : या वर्षी पास आउट होणाऱ्या किंवा यानंतरच्या दोन वर्षातील पास आउट उमेदवारांसाठी सर्वात मोठी खूशखबर आहे. सध्याच्या काळात जोमात सुरु असलेली IT इंडस्ट्री आता अधिकच जोर धरू लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात जॉब्सही प्रचंड मोठ्या…
Read More...

भारतीय हवाई दलात पहिल्या स्वदेशी विमानाचा समावेश

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या Indian Air Force ताफ्यात आज देशातील पहिले स्वदेशी विमान सामील झाले आहे. 10 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची पहिली तुकडी IAF मध्ये सामील करण्यात आली आहे. विमानांच्या या ताफ्यामुळे भारतीय सैन्याची ताकद तर…
Read More...

देशातील सर्वात मोठी जप्ती, ED ला Xiaomi चे ५५५१ कोटी गोठवण्याची परवानगी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार चिनी तंत्रज्ञान कंपन्यांविरोधात सातत्याने कठोर भूमिका घेत आहे. यापूर्वी चिनी गुंतवणूक असलेल्या अनेक अॅप कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती, आता मोबाईल हँडसेट तयार करणारी कंपनी Xiaomi वर देखील…
Read More...

नासाने नेपच्यूनचे तेजस्वी वलय असणारा फोटो टिपला

नवी दिल्ली : नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने आणखी एक कमाल केली आहे. नासाने नेपच्यून ग्रहाचा नवीन फोटो प्रसिद्ध केला आहे. या फोटोत नेपच्यून ग्रहाचे स्पष्ट आणि जवळून फोटो टिपण्यात आले आहेत. या फोटोत नेपच्यूनचे तेजस्वी वलय अगदी स्पष्ट…
Read More...

‘या’मुळे देशात दर दोन सेकंदाला मृत्यू : डब्ल्यूएचओ

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) एका अहवालामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. भारतासह जगभरातील लोक चुकीच्या जीवनशैलीमुळे संकटात सापडले आहेत. जगभरात हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. भारतात 66% लोक…
Read More...

मोबाईल यूजर्संना मोठा दिलासा; मोबाईल रिचार्जची वैधता आता ‘एवढ्या’ दिवसांची

नवी दिल्ली : मोबाईल यूजर्संना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोठा दिलासा दिला आहे. मोबाईल रिचार्जची वैधता दोन दिवसांनी वाढवण्याचे निर्देश ट्रायने सर्व मोबाईल नेटवर्क सेवा पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. ट्रायने मोबाईल कंपन्यांना…
Read More...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ तर कुख्यात गुंड छोटा शकील याच्यावर २० लाखाचे…

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाखांचं रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. दाऊदसोबतच त्याचा राईट हँड समजला जाणारा कुख्यात गुंड छोटा शकील याच्यावर २० लाखांचं…
Read More...

देशात नवीन १० हजार पोस्ट ऑफिस

नवी दिल्ली : भारतीय पोस्ट विभाग आपला आवाका वाढवण्यासाठी या वर्षी आणखी १० हजार टपाल कार्यालये उघडणार आहे. आम्हाला आमची पोहोच वाढवण्यासाठी आणखी टपाल कार्यालये उघडण्याची आवश्यकता आहे. आम्हाला आणखी १० हजार टपाल कार्यालये सुरू करण्याची परवानगी…
Read More...