Browsing Tag

New Delhi

गांधी, भोस, आंबेडकर यांचे स्मरण करण्याची वेळ : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आज संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी 21 तोफांची सलामीही देण्यात आली. लाल किल्ल्यावरुन देशावासियांना…
Read More...

दोन बांग्लादेशी अटकेत; बोगस पासपोर्ट, स्टॅम्प जप्त

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी रविवारी 2 बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून पासपोर्ट व बांग्लादेशी मंत्रालयांचे 10 बोगस स्टॅम्प जप्त केलेत. डीसीपी द्वारका एम. हर्षवर्धन यांनी सांगितले की, पालम भागातून पकडण्यात…
Read More...

बॉम्बसदृश वस्तू आढल्याने खळबळ

नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी येथील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये संशयास्पद बॅग सापडली. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. संशयास्पद बॅग…
Read More...

ठाकरे गटाला तूर्त दिलासा : ‘पक्ष व चिन्ह’ दाव्याप्रकरणी सोमवारपर्यंत निर्णय घेऊ नका; सर्वोच्च…

नवी दिल्ली : महाराष्ट्रीय राजकीय संकटावर आज सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली. मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे गटाचे वकील तथा ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिष साळवे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे वकील व ज्येष्ठ विधिज्ज्ञकपिल…
Read More...

31 जुलै रोजी 67 लाख 97 हजार 67 करदात्यांनी आयकर भरला

भरला नवी दिल्ली : आयकर परतावा भरण्यासाठी 31 जुलै रोजी शेवटची मुदत होती. त्यानंतरही तुम्ही आयकर परतावा दाखल करु शकता, पण तुम्हाला त्यासाठी दंड भरावा लागेल. रविवारी शेवटच्या दिवशी अनेक नागरिकांनी विना दंड आयकर परतावा दाखल केला. आयकर…
Read More...

शेवग्याच्या पानाचा चहा रक्तातील साखरेसाठी अत्यंत गुणकारी

नवी दिल्ली : सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीत डायबिटीससारखे सायलेंट किलर आजार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उद्भवत आहेत. NCBI च्या अहवालानुसार, मोरिंगा म्हणजेच शेवगा उच्च पौष्टिक मूल्यांसह औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे महत्त्वपूर्ण…
Read More...

स्पाईसजेटवर मोठी कारवाई; 50 टक्के फ्लाइट्सवर बंदी

नवी दिल्ली : स्पाईसजेटवर मोठी कारवाई करत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने 8 आठवड्यांसाठी 50 टक्के फ्लाइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विमानातील बिघाड होण्याच्या वाढत्या घटनांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विविध स्पॉट चेक,…
Read More...

‘संबंध’ बिघडल्यावर महिला पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : पुरुषासोबत राहणारी महिला संबंध बिघडल्यावर पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही. असा मोठा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. जर एखाद्या महिलेचे कोणत्या पुरुषासोबत संबंध असतील आणि ती स्वत:च्या इच्छेने त्याच्यासोबत राहत…
Read More...

18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवस बूस्टर डोस मोफत

नवी दिल्ली : एकीकडे देशात कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 15 जुलैपासून 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंद्रीय…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

नवी दिल्ली : कालपासून दिल्ली दौर्‍यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7, लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांची भेट…
Read More...