Browsing Tag

New Delhi

आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली’ : देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर आज केलेली टीका त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. राजीनामे द्या आणि निवडणूक लढवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

अमरनाथ यात्रेवर ढगफुटी; भाविकांचा मृत्यू

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेवर ढगफुटीचे संकट कोसळले आहे. प्राथमिक माहितीनुसार यामध्ये चार ते पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहे.…
Read More...

जाळपोळीत नाव आल्यास संरक्षण दलाचे दरवाजे बंद

नवी दिल्ली : ‘अग्निपथ’ योजनेविरोधातील निदर्शने करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अनेक प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी तिन्ही सेनांनी संयुक्त पत्रकार परिषद बोलावली. यादरम्यान लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, कोचिंग…
Read More...

राज्यसभा निवडणूक : केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी आपली कंबर कसली आहे. सहाव्या जागेसाठीची लढत अधिक चुरशीची असल्याने एक एक मतांची गरज लागणार आहे. सहावी जागा निवडून येण्यासाठी…
Read More...

गायक सिद्धू मुसेवाला यांच्या शरीरावर आढळल्या 19 गोळ्यांच्या जखमा

नवी दिल्ली : पंजाबचे गायक आणि काॅंग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 गोळ्यांच्या जखमा आढळून आल्या असून किडनी, यकृत, पाठीचा कणा या ठिकाणी या गोळ्या लागल्याचे पोस्टमार्टम अहवालात…
Read More...

पेट्रोल 9.5 रुपयांनी, डिझेल 7 रुपयांनी स्वस्त तर गॅस सिलेंडरमागे 200 रुपयांची सबसिडी

नवी दिल्ली : वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने या उत्पादनांवरील अबकारी कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून हि मोठी माहिती दिली…
Read More...

दहशतवाद्यांना मदत प्रकरणी यासिन मलिक दोषी

नवी दिल्ली :  काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिम मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविले आहे.एनआयए कोर्टाने आज निकाल सुनावला. यासिनच्या शिक्षेवर 25 मे रोजी कोर्ट निकाल सुनावणार आहे.यासिन मलिक याने याआधीच…
Read More...

येत्या 48 तासात मान्सूनचे आगमन

नवी दिल्ली : मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने  येत्या 48 तासांत तो दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण पूर्व भागात दाखल होणार आहे. विषुववृतीय भागाकडून बंगालच्या उपसागर आणि अंदमानच्या समुद्राकडे…
Read More...

‘एलआयसी’चा ‘आयपीओ’ या तारखेला होणार लॉंच; गुंतवणुकदारांसाठी कमाईची मोठी संधी..!

नवी दिल्ली : शेअर मार्केटमधील गुंतवणुकदारांसाठी महत्वाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून गुंतवणुकदार एका ‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’ची चातक पक्षासारखी वाट पाहत होते.. अखेर त्याची प्रतीक्षा संपली आहे.. या ‘आयपीओ’ची तारीख अखेर समोर आलीय.…
Read More...

कोरोनाचा पुन्हा धोका; पंतप्रधान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करणार संवाद

नवी दिल्ली : देशात पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतआहे. याठिकाणी पुन्हा मास्कची सक्ती करण्यात आली आहे. भविष्यात कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून भर देण्यात येतआहे.…
Read More...