Browsing Tag

New Delhi

पंजाबच्या निवडणूक १४ ऐवजी २० फेब्रुवारीला

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत पंजाब राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवार दि. १७ जानेवारी रोजी जाहीर केला आहे. १४ फेब्रुवारीला पार पडणा-या या निवडणुका आता २० तारखेला होतील. तर १० मार्चला मतमोजणी होणार आहे.…
Read More...

ओमायक्रॉनची लागण प्रत्येकालाच होऊ शकते; बूस्टर डोसही संसर्ग थांबवू शकणार नाही

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतात पुन्हा करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तर, करोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन ज्यामुळे अनेक देशांमध्ये करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले, त्याचा संसर्गही देशात वाढतोय. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावले उचलत…
Read More...

देशात ‘यांच्या’साठी सुरु आहे ‘बूस्टर डोस’

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील व्यक्तींना बूस्टर डोस देण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. नॅशनल हेल्थ मिशनचे अतिरिक्त सचिव आणि मिशन डायरेक्टर विकास शील…
Read More...

5 राज्यांतील निवडणूकीच्या तारखा जाहीर; पहा कधी होणार निवडणूक

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत देशातील ५ राज्याच्या निवडणुकीबाबत घोषणा केली आहे. उत्तरप्रदेश, पंजाब , मणिपूर , गोवा आणि उत्तराखंड या राज्यात निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. उत्तर प्रदेश आणि मणिपूर निवडणुका…
Read More...

पंतप्रधान मोदींसाठी ताफ्यात 12 कोटींची मर्सिडीज, वाचा वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात त्यांच्यासाठी 12 कोटींची मर्सडीज आलेली आहे. मोदी यापूर्वी दोनवेळा मर्सिडीज-मेबॅक एस 650 (Mercedes-Maybach S650) या गाडीतून फिरताना दिसले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन  यांना भेटण्यासाठी…
Read More...

टाटाची 5,000 कोटींची गुंतवणूक, 70 हजार जणांना मिळणार रोजगार

नवी दिल्ली : टाटा रिॲलिटी ‘इंटेलियन’ आयटी पार्कची नवी मुंबईत उभारणी करीत आहे. यासाठी तब्बल 5,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार असून, सुमारे 70 हजार जणांना यामुळे रोजगार उपलब्ध होईल. या आयटी पार्कचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते…
Read More...

सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी

पुणे : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे. हा विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा आणि सर्जा-राजाचा…
Read More...

बैलगाडा शर्यत : संपूर्ण महाराष्ट्राचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

पुणे : महाराष्ट्राची संस्कृती आणि बळीराजाच्या जिव्हाळ्याचा खेळ असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी गेल्या ११ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश मिळणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
Read More...

’लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापता, मग मृत्यूंची पण जबाबदारी घ्या’

नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापलेला आहे. अशाप्रकारे लसीकरणाचे श्रेय घेत असाल तर मृत्यूंची सुद्धा जबाबदारी घ्या, अशी घणाघती टीका खासदार अमोल कोल्हे  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर…
Read More...

धोका वाढला : ‘ओमायक्रॉन’चा भारतात शिरकाव; कर्नाटकात दोन रुग्ण सापडले

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हायरसने जगातील अनेक देशात शिरकाव केला असून भारतातही शिरकाव झाला आहे. केंद्र सरकारने आणि राज्यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटला रोखण्याचे जिकिरीचे प्रयत्न करूनही ओमायक्रॉन भारतात दाखल झाला आहे.…
Read More...