आयुक्तालयासाठी एक अपर आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त पदांसह बॉम्ब शोधक नाशक पथकाला शासनाची…
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी एक अपर पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक पोलीस आयुक्त या पदांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. तसेच शासनाने आयुक्तालयात बॉम्ब शोधक-नाशक पथकाला (बीडीडीएस) देखील शासनाने मंजुरी दिली आहे.…
Read More...
Read More...