Browsing Tag

news

थंडीचा कडाका वाढला, किमान तापमानात प्रचंड घसरण

पुणे : महाराष्ट्राच्या सीमेवर थंडीची लाट आल्याने राज्यातील किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशानी घटला आहे. पुढील दोन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. आज पुण्यात देखील किमान…
Read More...

वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोना विषाणुची उत्पत्ती; शास्त्रज्ञांचा दावा

लंडन :चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच कोरोना विषाणुची उत्पत्ती करण्यात आली आहे, असा दावा काही संशोधकांनी नुकताच केला आहे. महामारीच्या काळात चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात जगभर पसरला असल्याची अधिक शक्यता आहे, असं…
Read More...

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे 2 वर्षांसाठी तडीपार

सोलापूर : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून तडीपार करण्यात आले आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हे आदेश काढले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर…
Read More...

मोठी बातमी : ओबीसी प्रभागातील निवडणुकीला स्थगिती

मुंबई : राज्य सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे.या निर्णयामुळे पुढील निवडणुकांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही,असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या…
Read More...

प्राधिकरणातील सदनिका हस्तांतरण शुक्ल आकारणी रद्द करण्याचा निर्णय

पिंपरी : पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील सर्वसामान्य रहिवाशांना 'दिवाळी गिफ्ट' मिळाले आहे. प्राधिकरण सदनिका हस्तांतरण शुल्क रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड…
Read More...

साडेसात हजार श्वानांच्या नसबंदीत घोटाळा

पिंपरी : लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरू असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने शहरातील सुमारे साडेसात हजार श्वानांची नसबंदी केल्याचा अजब दावा केला आहे. बिलापोटी ठेकेदाराला तब्बल 73 लाख रुपये दिल्याचे माहिती…
Read More...

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डच्या लोकांशी संबंध : फडणवीस

नागपूर : सन १९९३ मध्ये मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले, त्यामध्ये मुंबईकरांचे चिथडे उडाले. ज्यांनी या बॉम्बस्फोटासाठी रेकी केली आणि आरडीएक्स गाडीत भरले, त्या सरदार शहाव अली खान आणि मो. सलीम ईशाक पटेल उर्फ सलीम पटेल यांच्याशी अल्संख्यांक मंत्री…
Read More...

राष्ट्रपतींच्या हस्ते 119 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली :राष्ट्रपती रामनाथ कोविंदयांच्या हस्ते 119 मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. हा वितरण सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला. 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 10 जणांना पद्म भूषण आणि 102 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देऊन…
Read More...

राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांकडून मला संपविण्याचा डाव : पडळकर

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात काल (रविवारी) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यामुळे येथील वाद चिघळला. राष्ट्रवादी-शिवसेनेचा गट आणि पडळकर गटात वाद झाला. यानंतर हाणामारी देखील झाली. या हाणामारीत…
Read More...

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पडळकर यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…
Read More...