Browsing Tag

news

तीन तास ढिगाऱ्याखाली असलेल्या 13 वर्षीय मुलीची सुखरूप सुटका

पिंपरी : फुगेवाडीत आज (शनिवारी, दि. 28) सकाळी आठच्या सुमारास जुन्या इमारतीचा आतील भाग व एका बाजूची भिंत कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 13 वर्षीय मुलीला तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या…
Read More...

तब्बल 4 कार आणि एक हेलिकॉप्टर भरून पैसे घेऊन पळाले राष्ट्राध्यक्ष

काबुल : अफगाणिस्तानचे अमेरिका समर्थक राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडताना ते आपल्यासोबत तब्बल 4 कार आणि एक हेलिकॉप्टर भर कॅश घेऊन गेले आहेत. काबुल येथील रशियाच्या दूतावासाने सोमवारी हा धक्कादायक दावा केला आहे. रशियाची वृत्तसंस्था RIA ने…
Read More...

हैती या देशामध्ये शक्तीशाली भूकंप ; 1297 जणांचा मृत्यू

हैती : अमेरिकेजवळील अटलांटिक महासागरातील हैती या देशामध्ये शनिवारी 7.2 रिश्टर स्केलचा शक्तीशाली भूकंप झाला आहे. यामध्ये आतापर्यंत 1297 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2800 पेक्षा जास्त जण जखमी आहेत. येथील परिस्थिती आणि भूकंपाची तिव्रता पाहता…
Read More...

अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळली; इतर देश सैन्य पाठवणार!

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मधील परस्थिती चिघळी आहे. अफगाणिस्तानमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा ताबा घेण्यास तालिबानने सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानमधील जवळपास दोन तृतीयांश भागावर तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळली…
Read More...

चोर समजून सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघांना बेदम मारहाण

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात गावकऱ्यांनी चोर समजून चक्क सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी फक्त सहाय्यक निरीक्षकच नाही तर त्यांच्यासोबत असलेल्या चौघांनाही मारहाण केली. बुलडाणा येथील सहाय्यक…
Read More...

बाईकच्या हँडलमधून बाहेर आला ‘ब्लॅक कोब्रा’

पुणे : पुण्यात बाईकच्या हँडलमधून विषारी असणारा काळा कोब्रा नाग बाहेर पडल्याची घटना घडली आहे. नेहमीप्रमाणे बाईकवरून घरी चाललेल्या एका प्राध्यापकांना बाईकच्या हँडलमधून काही विचित्र आवाज येत असल्याचं लक्षात आलं. त्यांनी हँडलचं वरचं कव्हर काढून…
Read More...

दरडी कोसळल्यामुळे १४९ जणांचा मृत्यू १०० बेपत्ता

मुंबई : राज्यात पूर आणि दरडी कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १४९ वर पोहोचली आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरु असले तरी अद्यापही किमान १०० जण बेपत्ता आहेत, असे राज्याच्या मदत आणि पुनर्वसन…
Read More...

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वरून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा राजकीय आमदारांचा आकडेवारीचा खेळ पावसाळी अधिवेशनात सर्वांचे लक्ष वेधणार आहे. विधानसभा अध्यक्षपद हे नाना पटोले यांच्या काँग्रेस पक्षाध्यक्ष नियुक्तीनंतर रिक्त…
Read More...

शहरात म्युकरमायकोसिसच्या 50 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

पिंपरी : देशावर आणि राज्यावर कोरोनाचे संकट आले, त्यानंतर म्युकरमायकोसिसचे संकट आणि आता डेल्टा प्लसचे संकट ओढवले आहे. असे असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातुन एक समाधानकारक बातमी आहे. या आजारामुळे काही रुग्णांना डोळे गमवावे…
Read More...

अॅथलिट्सच्या ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या; क्रीडा आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण

पुणे : पुण्यातील शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अॅथलिट्सच्या ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या आणण्यावरुन वादंग पेटला आहे. यानंतर महाराष्ट्राच्या क्रीडा आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या…
Read More...