Browsing Tag

news

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फसव्या बिल्डरांना चाप

मुंबई : घर करेदी करणारऱ्यांच्या हिताचा विचार करीत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नागरिक पैशाची जमवाजमव करुन आपल्या हक्काचं घर खरेदी करण्याचे स्वप्न बघत असतात. परंतु बिल्डरकडून त्यांना नाहक त्रास सहन करावा…
Read More...

विडीकामगार महिलांचा पालिका प्रवेशद्वारात ठिय्या , आंदोलक महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सोलापूर : सोलापुरातील विडी कारखाने सुरू करा या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महापालिकेच्या गेटमध्ये शेकडो विडीकामगार महिलांनी ठिय्या दिला. https://youtu.be/NVTNV7V8Qvg मागील आठ दिवसांपूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट…
Read More...

मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी पथक डॉमिनिकामध्ये

मुंबई : कोट्यवधीचे कर्ज बुडवून फरार असणाऱ्या मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी आठ अधिकाऱ्यांची टीम सध्या डॉमिनिकामध्ये आहे. बँकांच्या फ्रॉड प्रकरणांमध्ये सीबीआयच्या प्रमुख शारदा राऊत या टीमचे नेतृत्व करत आहेत. त्यांनीच पीएनबी…
Read More...

वैकुंठ स्मशानभूमीमधून होणा-या वायूप्रदुषणाविरोधात नवी पेठेतील सहा सोसायट्यांची उच्च न्यायालयात जनहित…

पुणे : वैकुंठ स्मशानभूमी येथून होणा-या वायुप्रदूषण विरोधात आता नवी पेठेतील सर्व सोसायट्या एकवटल्या आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात सहा सोसायट्यांनी एकत्रित येऊन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. आमचा परिसर आम्हाला प्रदूषणमुक्त हवा आहे,…
Read More...

‘या’ बँकेतील काही हिस्सा केंद्र सरकार विकणार

नवी दिल्ली : यंदाच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्गुंतवणूक योजनेतून लाखो कोटी रुपये केंद्र सरकार उभारणार असल्याची घोषणा केली होती. याचाच एक भाग म्हणून आता खासगी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या…
Read More...

अलॉटमेंट लेटर वैध नसल्याने सदनिकेचा ताबा नाकारला

पुणे : सदनिकेचे अलॉटमेंट लेटर देण्याचा अधिकार नसलेल्या व्यक्तीकडून लेटर घेऊन घरावर हक्क सांगणा-या व्यक्तीचा दावा महारेराने फेटाळला आहे. संबंधित दावा रेराने रद्द ठरवत बांधकाम व्यावसायिक कंपनीतील संचालकनाने घेतलेले पैसे तक्रारदारास…
Read More...

म्युकर मायकोसिस आजरावरील इंजेक्शनची निर्मिती होणार

वर्धा: राज्यासह देशावर कोरोनाचं संकट असताना त्यात म्युकर मायकोसिसची भर पडली. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. या आजारावरील औषधं उपलब्ध होत असल्यानं समस्या वाढत आहेत. या परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन…
Read More...

पुणे शहराच्या मध्यभागातील २२ बूस्टर्स हस्तगत

पुणे : डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (डीओटी) च्या वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएमओ) स्थानिक प्रशासन आणि मोबाईल ऑपरेटर्सच्या संयुक्त पथकासह शहरातील मध्यभागात छापे टाकले. या छाप्यामध्ये घरे, दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये…
Read More...