Browsing Tag

news

गोळीबार करत, कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी शोरूम मधील 13 कोटींचे दागिने लंपास केले

सांगली : शहरातील अत्यंत गजबजलेल्या सांगली-मिरज रस्त्यावरील रिलायन्स कंपनीच्या सोन्याच्या शोरूमवर भरदिवसा रविवारी दुपारी ३ वाजता आठ दरोडेखोरांनी गोळीबार करत सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये त्यांनी जवळपास कोटी रुपयांची लूट केली. दरोडेखोरांनी…
Read More...

चाकूने वार करुन प्रियकराचा खून

पुणे : पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आलेली एक तरुणी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रियकराच्या खोलीवर गेली होती. मात्र, सदरठिकाणी प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊन दोघात झटपट झाली. यावेळी तरुणीने घरातील भाजीचिरण्याच्या…
Read More...

सरकारी कंपनीच्या सेवानिवृत्त ‘सीएमडी’कडून तब्बल 20 कोटी रोकड जप्त

नवी दिल्ली : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याप्रकरणी केंद्र सरकारची सल्लागार सेवा देणारी कंपनी वाप्कोसचे निवृत्त सीएमडी राजिंदरकुमार गुप्ता यांच्या ठिकाणांवर मंगळवारी सीबीआयने छापे टाकले. यादरम्यान २० कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त…
Read More...

मंत्रालयासमोर विष प्राशन करणाऱ्या महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबईत काल (27 मार्च) मंत्रालयासमोर एका महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आज उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. शीतल गादेकर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून ती धुळ्यातील असल्याची माहिती आहे.…
Read More...

उद्धव ठाकरे यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले

मुंबई : उद्धव ठाकरे यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांच्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे असून, मी त्याचा साक्षीदार आहे, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी आज केला. उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये झालेल्या सभेत जोरदार टोलेबाजी…
Read More...

‘सरपंच म्हणुन गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील होते म्हणुन नक्षलवाद्यांनी माझ्या पतीचा चौकात गळा…

पुणे :  नक्षलवादी हल्ल्यात पिडीत असलेल्या पुष्पा वसंत गावडे म्हटल्या की, २००५ सालापासून मी माझी मुलगी पंचशील आश्रमामध्ये राहत आहोत. माझे पती सरपंच होते, ते गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील होते त्यामुळे नक्षलवाद्यांनी आमच्या घराला एक…
Read More...

जुन्या पेंन्शन योजनेसाठी हजारो कर्मचाऱ्यांचा कोल्हापुरात धडक मोर्चा

कोल्हापूर : राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनीही जून्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन केले आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) मोडीत…
Read More...

कांद्याला 2 ते 4 रुपये किलो भाव

नाशिक : देशभरातील किरकोळ बाजारात कांदा भलेही प्रतिकिलो १५ ते २५ रुपये विकला जात असेल; परंतु नाशकातील लासलगाव बाजार समितीत कांदा २ ते ४ रुपये किलो विकला जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा ओघ कायम आहे. गतवर्षी…
Read More...

भरधाव बस घाटात उलटली; 30 जण जखमी

नाशिक : नाशिकमध्ये चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. हरसुल परिसरातील घाटात चालकाचा ताबा सुटल्याने ही बस रस्त्यावरच उलटली. त्यामुळे बसमधील 30 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील 10 जणांची परिस्थिती गंभीर आहे.…
Read More...

तुर्कीत भूकंपामुळं आत्तापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू

तुर्की : सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती पीटीआय (PTI)या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दरम्यान, मदतकार्य अतिशय वेगाने सुरु आहे. अद्यापही…
Read More...