Browsing Tag

news

पोलिसांच्या वेशात येत स्वाभिमानीच्या रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून…
Read More...

तुर्कीनंतर आता पॅलेस्टाईनमध्ये भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता पॅलेस्टाईनमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजण्यात आली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की,…
Read More...

तुर्कीत पुन्हा भूकंपाचा झटका, आधीच्या भूकंपातील मृतांचा आकडा हजारोच्या वर

तूर्की : सीरियाच्या सीमेनजीकच्या भागात सोमवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास शक्तिशाली भूकंप झाला. त्यानंतर पुन्हा आता भूकंपाचा झटका तुर्कीत जाणवला आहे. नव्या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी आहे. सकाळी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 1700हून अधिक…
Read More...

“मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी…”

मुंबई : मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी मागची २५ वर्षे केलं आज तेच नाकं मुरडत आहेत, आरोप करत आहेत अशी टीका शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी शिंदे गटाच्या…
Read More...

एसटी बस पुलावरून कोसळली; 42 प्रवाशी जखमी

लातूर : लातूरमध्ये एसटी बस थेट पुलावरुन कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात 42 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, 14 जण गंभीर आहेत. जखमींवर मुरुड ग्रामीण रुग्णायात उपचार सुरू आहेत. लातूरहून ही एसटी पुण्याच्या दिशेने निघाली होती. मात्र, सकाळी 8…
Read More...

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 700 जणांची प्रकृती बिघडली. पण सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्यामुळे सर्वजण बचावले. या…
Read More...

कॅन्सरची लस शाळेत मिळणार, 9 ते 14 वयोगटातील मुलींना HPV लस

नवी दिल्ली : केंद्र सरकार 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस शाळांद्वारे पुरवणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत माहिती दिली आहे. प्रत्येक जिल्ह्याला इयत्ता 5…
Read More...

सरकारचा मोठा निर्णय! फेरीवाले अन् हातगाडीवाल्यांनाही मिळणार रोजगार; या योजनांचा घेता येईल फायदा

नवी दिल्ली : भारतात फेरीवाले, टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांची संख्या खूप आहे. कोरोनाच्या काळात हातावर पोट असणाऱ्या समाजातील या घटकांचे प्रचंड हाल झाले. रोजगाराचे साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळही आली होती. केंद्र आणि विविध…
Read More...

भारतात पतीकडून पत्नीवर लैंगिक किंवा शारीरिक अत्याचाराचे प्रमाण जास्त

नवी दिल्ली : महिलांवरील हिंसाचारातं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतातही महिलांवरील हिंसाचार, शारीरिक शोषण आणि लैंगिक शोषण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान या संदर्भातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये…
Read More...

भूकंपाने इंडोनेशिया हादरला, १६२ ठार; ७०० अधिक जखमी

इंडोनेशिया : जावा बेटाला सोमवारी भूकंपाचा ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला, यात किमान १६२ जण ठार झाले, ७०० हून अधिक जखमी झाले तर अनेक इमारतींचे नुकसान झाले. रहिवासी सुरक्षिततेसाठी राजधानीच्या रस्त्यावर उतरले होते. पडलेल्या…
Read More...