Browsing Tag

news

नगरपालिकेच्या इमारतीचा पाया खोदताना ब्रिटीशकालीन शस्त्र साठा आढळला

सातारा : सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा पाया जेसीबीच्या सहाय्याने खोदताना तब्बल एक हजार ब्रिटिशकालीन रायफलच्या गोळ्या, दस्ता, मॅगझिनचा मोठा साठा आढळला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत सर्व साठा ताब्यात घेतला. हा साठा लवकरच…
Read More...

इराकमध्ये श्रीलंकेसारखे अराजक माजले

इराक : देशातील राजकीय कोंडी फोडण्यात अपयश आल्यामुळे शिया धर्मगुरू मुक्तदा अल-सद्र यांनी सोमवारी राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घोषमेनंतर लष्कराने संचारबंदी लागू केली. पण अल-सद्रचे शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले. त्यांची सुरक्षा जवानांसोबत…
Read More...

महाविकास आघाडीचा वाईन विक्रीचा निर्णय योग्य होता : शरद पवार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा…
Read More...

शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

जालना : कुटुंबावर आलेले आर्थिक संकट व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील वडीकाळ्या (ता. अंबड) येथे शनिवारी सकाळी सात वाजेदरम्यान घडली. संजय भाऊराव ढेबे (४५), पत्नी संगीता (४०) अशी…
Read More...

तलावात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नांदेड : कंधार येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत सरवरे मगदूम साहेब यांच्या दर्शनासाठी नांदेडहून आलेल्या बापलेकासह दोन सख्ख्याभावांचा आणि मेहुण्याचा जगतुंग तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.21) सकाळी 11 वाजता घडली. मोहंमद साद मो.…
Read More...

‘पिझ्झा, चीज बर्गर, सॉफ्ट ड्रिंक’ सेवनामुळे ‘एवढे’ मिनिटं आयुष्य कमी होते

नवी दिल्ली : प्रत्येकाला आपण दीर्घायुषी व्हावं, असं वाटत असतं. भारतात पुरुषांचं सरासरी आयुष्य हे 69.5 वर्ष तर महिलांचं सरासरी आयुष्य 72.2 वर्षांचं आहे. हृदयरोग, फुफ्फुसांशी संबंधित आजार, स्ट्रोक, मधुमेह यासारखे जवळपास 50 मुख्य आजार हे…
Read More...

३२ किलो सोने, हिरे-मोत्यांसह ३९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता; प्राप्तिकर विभागाचा छापा

जालना : लाेखंडी गज उत्पादित करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरे-कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. यामध्ये ५८ काेटींची राेकड, ३२ किलाे साेन्याचे…
Read More...

टेकऑफ करण्याआधीच विमान फसले

नवी दिल्ली : टेकऑफ आधीच इंडिगोचे विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आसाममध्ये घडली आहे. आसाममधील जोरहाट येथून कोलकातासाठी विमान रवाना होणार होते. दरम्यान, विमान टेकऑफ करण्याआधीच धावपट्टीवरून घसरले त्यानंतर विमान चिखलात अडकले. यामुळे नंतर…
Read More...

१७ वर्षावरील युवक-युवतींना मतदान नोंदीसाठी भरता येणार फॉर्म

नवी दिल्ली : मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आता वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही कारण निवडणूक आयोगाने याबाबत नवीन निर्देश दिले आहेत. आता १७ वर्षावरील युवक-युवतींना यादीत आगाऊ अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मतदार…
Read More...

श्रीलंकेप्रमाणे इराकमध्ये आंदोलन सुरू; बगदादमधील संसद भवनावर ताबा

इराक : इराकमध्ये आता श्रीलंकेप्रमाणे आंदोलन सुरू झालं आहे. बुधवारी शेकडो संतप्त आंदोलकांनी बगदादमधील संसद भवनावर ताबा मिळवला. अल जझीराच्या वृत्तानुसार, बहुतांश आंदोलक हे इराकी शिया नेते मुक्तदा अल-सद्र यांचे समर्थक आहेत. माजी मंत्री आणि…
Read More...