Browsing Tag

news

अवैध सावकारी रोखण्यासाठी पोलीसांच्या मदतीने जास्तीत जास्त गुन्हे नोंदवावेत : जिल्हाधिकारी डॉ. राजेश…

पुणे : अवैध सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलीसांची मदत घेऊन स्वयंप्रेरणेने गुन्हे दाखल केले पाहिजेत. सहकार विभाच्या प्रत्येक सहायक निबंधकांनी जास्तीत जास्त तपासणी करावी आणि योग्य पद्धतीने गुन्हे दाखल होतील याकडे लक्ष द्यावे, असे…
Read More...

वेल्ह्याचे तलाठी मुकुंद चिर्के यांचा तलावात पोहताना बुडून मृत्यू

पुणे : वेल्ह्याचे तलाठी मुकुंद चिर्के यांचा तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. हि घटना आज सकाळी घडल्याची माहिती राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. चिर्के हे नसरापूर येथे गेली 7 ते 8 महिने राहत होते. ते दररोज…
Read More...

केंद्र सरकारच्या रडारवर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे?

मुंबई : केंद्र सरकारकडून आदित्य ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील कामांसह निर्णयांचे ऑडिट होणार आहे. केंद्र सरकारच्या रडारवर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदारांनी बंड करत…
Read More...

७२ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन फसवणूक करणाऱ्या इनपुट टॅक्स क्रेडिट पथकाच्या जाळ्यात

पुणे  : पुण्यात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने जवळपास ७२.६८ कोटींच्या बनावट खरेदी व विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडीट घेऊन व तसेच टॅक्स क्रेडीट पास ऑन करून शासनाचा १३.०८ कोटींच्या कर महसुलाची हानी करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक…
Read More...

व्यवसायाच्या बहाण्याने 37 लाखांची फसवणूक

पुणे : व्यवसायात भागिदारीचे आमिष दाखवून व्यावसायिक पती-पत्नीची 37 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात रविवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या माहिती नुसार वाकड पोलीस…
Read More...

जातीचे बांध ओलांडून संघटन मजबूत केल्याशिवाय संघटना उभी होत नाही

पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दलितोद्धाराची चळवळ कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी जिद्दीने व ताकदीने पुढे नेली. त्याप्रमाणे जातीचे बांध ओलांडून संघटन बांधल्याशिवाय संघटना उभे होत नाही. गाव, तालुका व जिल्हास्तरावरील समितीमध्ये…
Read More...

नांदेड पोलीस आयुक्तालयाबाबत लवकरच मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नांदेड : नांदेड येथील वाढलेली लोकसंख्या आणि वाढते महानगर लक्षात घेता येथे पोलीस आयुक्तालयाची मागणी अनेक दिवसांपासून आहे. याबाबत प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. आज झालेल्या बैठकीत याबाबत विचार विनिमय करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात आज…
Read More...

5 लाखांची लाच स्वीकारताना विद्यापीठाचा कुलगुरू अटकेत

जयपूर : पाच लाखांची लाच स्वीकारताना राजस्थान टेक्निकल विद्यापीठाचा कुलगुरू लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. ही कारवाई राजस्थानमध्ये भ्रष्टाचार विरोधी पथकाने केली. राजस्थान युनिव्हर्सिटीच्या गेस्टहाऊसमध्ये ही कारवाई करण्यात…
Read More...

राणा दाम्पत्याच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. जामीन अर्जावर निकाल देण्यासाठी आज (सोमवार) पाच…
Read More...

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून 7 जखमी

पुणे : वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरु असलेल्या एका धार्मिकस्थळाचा स्लॅबचा ढाचा कोसळल्याची घटना आज (सोमवारी) दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली. ही घटना वानवडी परिसरातील जगताप चौकातील अलंकार लॉन समोर घडली आहे. या घटनेत 7 जण जखमी…
Read More...