Browsing Tag

news

वाळू माफियांसोबतची ‘पार्टी’; तीन पोलीस निलंबीत

भंडारा : वाळू माफियांसोबत मटणाची पार्टी करणं भंडारा पोलीस दलातील तीन पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. वाळू माफियांसोबत मटणाची पार्टी करणाऱ्या तीन पोलीस शिपायांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दिलीप धावडे, खुशांत कोचे, राजेंद्र लांबट…
Read More...

तेलंगणा ठरले पत्रकारांना कल्याणकारी योजना जाहीर करणारे पहिले राज्य

हैद्राबाद : तेलंगणा राज्य हे आपल्या राज्यातील पत्रकारांना मान्यता देणारे पहिले राज्य ठरले आहे. सरकारने राज्यातील १८०००पत्रकारांना मान्यता दिली आहे. या योजनेतून पत्रकारांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तेलंगणा राज्यात सध्या…
Read More...

24 किलो गांजा जप्त ; एका महिलेस अटक

पिंपरी : ओटास्कीम, निगडी येथून 24 किलो 205 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून एका महिलेला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. 23) दुपारी दोन वाजताच्या…
Read More...

निगडी येथे जिल्हा क्रीडा संमेलन संपन्न

पिंपरी : पिंपरी चिंचवड क्रीडाभारती आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा संमेलन 2022 निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या प्रांगणातसंपन्न झाले. या संमेलनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक नामवंत खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडासंघटक, क्रीडा साहित्य…
Read More...

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे अच्छे दिन ! खात्यात इतके पैसे होणार जमा

नवी दिल्ली  : केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Staff) अच्छे दिन येणार आहेत. 30 मार्च रोजी केंद्र सरकारने (Central Goverment) आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी अनेक…
Read More...

शारीरीक संबंधाची मागणी; मॉलच्या मॅनेजरवर विनयभंगाचा गुन्हा

पुणे : रिपोर्टिंगला आलेल्या महिलेकडे एकटक पाहणे, लगट करण्याचा प्रयत्न करुन शारीरीक संबंधाची मागणी करणार्‍या कोंढवा परिसरातील एका मॉलच्या मॅनेजरवर कोंढवा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत मोरे (४०, कोंढवा) असे या…
Read More...

पहिले डिजिटल विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार

पुणे : देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ महाराष्ट्रात लवकरच स्थापन होणार आहे, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एमबीए आणि पीजीडीएम महाविद्यालयांमध्ये बदलत्या काळानुसार, तसेच उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रमात बदल व्हावेत, अशी…
Read More...

बांधकाम व्यवसायिकाची गोळ्या झाडून हत्या

नांदेड : नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या दोघांवर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात…
Read More...

पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महागले

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या किमती सर्वसामान्य नागरिकांची चिंता दिवसेंदिवस वाढवत आहेत. दररोज पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी (दि. 5) पेट्रोल आणि डिझेल दोन्ही 80 पैसे प्रति लिटर प्रमाणे वाढले आहे. मागील 15 दिवसातील…
Read More...

आत्महत्या करण्यासाठी महिलेची कॅनॉलमध्ये उडी; पुणे पोलिसांनी वाचवले प्राण

पुणे : सिंहगड रोडवरील तुकाई नगर येथे एका महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवत दोन पोलिसांनी धाडसी कामगिरी केली आहे. महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने कॅनॉलच्या पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारुन…
Read More...