Browsing Tag

news

अमवस्या आणि नाकाबंदी; १०० वर्षांनंतरही विशेष नकाबंदीची परंपरा कायम

पिंपरी (रोहित आठवले) : इंग्रजांच्या काळात आणि नैसर्गिक उजेड कमी असल्याने सुरू झालेली अमावास्येच्या रात्रीची विशेष नाकाबंदी ही परंपरा आज १०० वर्षांनंतरही कायम आहे. मुंबईत अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना नाईट राऊंड सुरू करत असताना राज्यातील…
Read More...

संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे…वाचा सविस्तर

मुंबई : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. संभाजीराजेंनी उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न सुरु होते. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री…
Read More...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या व्यक्तव्याचा निषेध

औरंगाबाद: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक असं वक्तव्य केलं आहे, ज्यावरुन आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध समाज माध्यमांवर करण्यात येतो आहे.…
Read More...

तुमच्या पत्नीच्या नावावर उघडा स्पेशल अकाऊंट, मिळू शकते 45 हजार रुपये पेन्शन

नवी दिल्ली : जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमची पत्नी गृहिणी असेल तर नक्कीच तुम्ही तिच्या भविष्यासाठी विचार करत असाल. भविष्यात तुमच्या पत्नीने पैशासाठी कोणावरही अवलंबून राहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीसाठी नियमित…
Read More...

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 ते 25 मार्चपर्यंत

मुंबई :  महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून दि. 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात…
Read More...

सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ‘राडा’ !

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असणाऱ्या आरोपीने पोलिसाची कॉलर धरुन मारहाण केली आहे. या प्रकारामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. काशीनाथ उर्फ काश्या सोनबा जाधव (37, रा. आंधळी ता. माण) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात…
Read More...

मंत्री बच्चू कडू यांना सश्रम कारावासाची शिक्षा

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना…
Read More...

थकित कर असलेल्या वाहनांचा 16 फेब्रुवारी रोजी लिलाव

पुणे : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर ई-लिलाव 16 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. वाहन मालकांना…
Read More...

लता मंगेशकर आयुष्यभर का अविवाहित राहिल्या ?

नवी दिल्ली : आयुष्यभर आपल्या सुरेल आवाजाने संगीत जगताला नव्या उंचीवर घेऊन जाणार्‍या गान कोकिळा लता मंगेशकर आता आपल्यामध्ये नाहीत. त्यांचे आज 6 फेब्रुवारीला 92 व्या वर्षी निधन झाले आहे. सुर साम्राज्ञी लता मंगेशकर यांचे गाणे कुणाच्याही…
Read More...

यामुळे झाले लता मंगेशकर यांचे नामकरण

मुंबई : स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी यास दुजोरा दिला आहे. ही दुखद बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण देशात दुखाची लाट आहे. बॉलीवुडपासून राजकीय जगतापर्यंत आणि त्यांच्या…
Read More...