Browsing Tag

news

लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली

मुंबई : भारताच्या स्वर कोकीळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गानसम्राज्ञी लता मंगेशकर मागील अनेक दिवसांपासून उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. लतादीदी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांना व्हेंटिलेटर…
Read More...

जळगाव मध्ये अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू

जळगाव : जळगाव शहरात थंडीच्या कडाक्याने सोमवारी रात्री चार जणांचा बळी गेला आहे. हे चौघेही घर नसल्याने रस्त्याच्या कडेला झोपले होते. तापमान रात्री साडेसात अंशापर्यंत घसरले आणि गार वारेही सुटले. त्यामुळे गारठून त्यांचा मृत्यू झाला असे…
Read More...

पोलीस कर्मचाऱ्यांनी केले पोलीस कोठडीत आरोपीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

अकोला : चोरीचे सोने घेतल्याप्रकरणी अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने शेगाव येथील एका सराफ व्यापाऱ्याला ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप सराफाने पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या…
Read More...

Budget : लवकरच LIC चा IPO; 60 लाख नोकऱ्या उपलब्ध करणार

नवी दिल्ली :  आर्थिक वर्ष 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमण लोकसभेत सादर करीत आहेत. अर्थसंकल्प पुढील 25 वर्षाची ब्लू प्रिंट असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या. लवकरच एलआयसीचा IPO बाजारात आणणार असल्याचे त्या म्हणाल्या.…
Read More...

मिरज येथे तब्बल अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

मिरज : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे रक्तचंदन सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी दाखवण्यात आली असून कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची विक्री केली जाते याबाबत चित्रपटात भाष्य करण्यात…
Read More...

महाराष्ट्र सागरी मंडळात कोणत्याही शाखेतील ग्रॅज्यूएट/पोस्ट ग्रॅज्यूएट धारकांना नोकरीची संधी

मुंबई  : महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई अंतर्गत उपसंचालक समन्वय, वित्त व्यवस्थापक, MIS अधिकारी पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.…
Read More...

महाराष्ट्र गारठला; उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे हंगामातील सर्वात कमी तापमान

पुणे : उत्तरेकडून आलेले थंड वारे आणि त्याचवेळी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यांचा संगम झाल्याने एकाचवेळी उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तर, विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस असे चित्र राज्यात दिसून येत आहे.…
Read More...

मुख्याध्यापकाचा शाळेतच डर्टी पिक्चर

बुलढाणा : शाळेत काम असल्याचे सांगून महिलेला बोलावून घेत तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात उघडकीस आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने हे कृत्य केले आहे.…
Read More...

कोल्हापूरमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; प्रांताधिकारी आणि सरपंच ताब्यात

पुणे : दिलेल्या नोटीसप्रमाणे कारवाई न करता नोटिसा परत घेण्यासाठी 11 लाखाच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 5 लाख 50 हजार रूपये घेतल्याप्रकरणी पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या कोल्हापूर युनिटने राधानगरी-कागल उपविभागाचे प्रांताधिकारी आणि…
Read More...

विधानसभेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. आज गुरुवारी विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला आहे. विरोधकांकडूनही या कायद्याचे स्वागत करण्यात आले आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात तातडीने कठोर शिक्षा करण्यासाठी हा कायदा तयार…
Read More...