Browsing Tag

nia

पुणे पोलीस आणि ATS ची मोठी करवाई; NIA ला पाहिजे असणारे दोनजण ताब्यात

पुणे : देशविरोधी कृत्याच्या संशयावरून पुण्यातून कोथरूड परिसरातून दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.तर एक आरोपी फरार आहे. पुण्यात एटीएसनी कारवाई केली आहे. एटीएससह पुणे पोलीसही या कारवाईत सहभागी आहेत.काल मध्यरात्री ही कारवाईकरण्यात आली आहे. काल…
Read More...

दहशतवादाचा कट उधळला? संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात, NIA ने दिला होता धोक्याचा इशारा

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणानी (NIA) दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्याला ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून (NIA) दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा देण्यात आला होता. संशयित दहशतवादी सरफराज मेमनला पोलिसांनी…
Read More...

NIA चे महाराष्ट्रासह ८ राज्यांत ७६ ठिकाणी छापे

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर तसेच ड्रग तस्करांच्या नेटवर्क विरोधात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने देशभारतील वेगवेगळ्या राज्यातील तब्बल 76 ठिकाणी छापे टाकत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, जग्गू…
Read More...

महाराष्ट्रासह कर्नाटकात NIA चे छापे, अल कायदाच्या संपर्कतील सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्रात आणि कर्नाटकात काही ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईवेळी बेंगळुरू येथून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. तसेच एनआयने मुंबई येथून एकाला ताब्यात घेतले आहे. अल-कायदा या दहशतवादी…
Read More...

एनआयएच्या कारवाईचा धडाका सुरुच! देशभरात 8 राज्यांत 25 ठिकाणी छापेमारी

नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) पुन्हा एकदा अक्शनमोडमध्ये आली असून देशभरात कारवाईचा सपाटा सुरु झाला आहे. देशभरात 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (PFI) च्या ठिकाणांवर छापेमारीचा दुसरी फेरी सुरु आहे. एनआयएसह इतर यंत्रणांनी…
Read More...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ तर कुख्यात गुंड छोटा शकील याच्यावर २० लाखाचे…

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाखांचं रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. दाऊदसोबतच त्याचा राईट हँड समजला जाणारा कुख्यात गुंड छोटा शकील याच्यावर २० लाखांचं…
Read More...

परमबीरसिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ

मुंबई :  माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 5 लाख रुपयांची लाच दिल्याचा सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याविरोधात एनआयएने चार्जशीट दाखल…
Read More...

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना ‘एनआयए’कडून अटक

मुंबई : एनआयएने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारून प्रदीप शर्मा यांना अटक केली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्य पोलिस दलात आणि राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. एनआयएने आज प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी…
Read More...

एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांच्या घरी ‘एनआयए’चा छापा

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅटिलिया या निवासस्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याला मदत केल्याचा आरोप एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर करण्यात येत आहे. त्यांच्याकडे यापूर्वी चौकशीही…
Read More...

NIAचे पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या बदलीची चौकशी व्हावी

मुंबई : जिलेटीन गाडी, वाझे प्रकरणाच्या तपासात महत्वाची भूमिका बजावणारे NIAचे पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची मिझोरामला बदली करण्यात आली आहे. शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी सुरु होती. मात्र शुक्ला यांच्या अचानक बदलीबाबत…
Read More...