Browsing Tag

NIGDI POLICE

किरकोळ कारणावरून तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी : शनिवारी रात्री चिंचवड येथे दगडानी ठेचून तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. स्थानिक पोलीस आणि गुंडा विरोधी पथकाने ही कामगिरी केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दवा बाजार, आनंद नगर, चिंचवड…
Read More...

घरातून मोबाईल चोरी करणाऱ्या दोघाना अटक

पिंपरी : घरातून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईतांना निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 31 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. चोरीचे मोबाईल हे थेट उत्तरप्रदेशात विकले जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दत्ता संतोष धोत्रे (20,…
Read More...

प्रियशीला फिरवण्यासाठी चोरी करणारा प्रेमवीर अटकेत

पिंपरी : प्रियशीला फिरवण्यासाठी वेगवेगळ्या गाड्या पाहिजेत यासाठी चक्क 13 दुचाकी आणि 2 चारचाकी गाड्यांची चोरी करणाऱ्याला अटक केली आहे.  निगडी पोलिसांनी या प्रियकराला अटक केली असून त्याच्याकडून तीन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…
Read More...

दोन तृतीयपंथीयांनी केला एकाचा खून; आकुर्डी येथील घटना

पिंपरी : पैशांच्या कारणावरून दोन तृतीयपंथीयांनी मिळून एका व्यक्तीचा गळा आवळून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास काळभोरनगर, आकुर्डी येथे प्रीमियर कंपनीच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत उघडकीस आली. अंजली बाळू…
Read More...

दुचाकी चोरणाऱ्या दोघाना अटक, 3 लाखाच्या दुचाकी जप्त

पिंपरी  : निगडी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. 3 लाख 2 हजार रुपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त केल्या आहेत. रफीक मोहंमद रशीद अली शेख (20, रा. काळभोरनगर, पिंपरी), नीरज…
Read More...

बनावट नोटा तयार करुन बाजारात आणणारे मोठे रॅकेट गजाआड

पिंपरी : बनावट नोटा तयार करुन व्यवहारात आणणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी 32 लाख 67 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. महाराष्ट्रातून तीन, तर गुजरातमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.…
Read More...

गावाला जाण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव

पिंपरी : गावाला जाण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचलेल्या प्रकाराचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पोलिसांनी तिघांच्या विरोधात पोलिसांची दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल केला. विद्यानगर, चिंचवड येथून एका अल्पवयीन मुलासोबत चाललेल्या तरुणाचे…
Read More...

ओटास्कीम गँगवॉर, खून प्रकरणात अकरा जणांना अटक; तीन अल्पवयीन मुले ताब्यात

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत निगडी परिसरातील ओटास्कीम येथे झालेल्या गँगवॉर, खून, खूनाचा प्रयत्न प्रकरणात पोलिसांनी 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. 19 एप्रिल रोजी भरत…
Read More...

आकुर्डीत गोल्डन ग्रुप आणि बी. वाय. बॉईज टोळीत राडा

पिंपरी : पआकुर्डी परिसरात गोल्डन ग्रुप आणि बी. वाय. बॉईज या दोन टोळ्यामध्ये बुधवारी रात्री राडा झाला. दोन्ही टोळ्यामध्ये तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी खूनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. आकुर्डी परिसरातील फेरीवाल्यांकडून…
Read More...

शहरात वाहन तोडफोडीची कीड थांबेना

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाहन तोडफोडीचे कीड काही केल्या थांबेनाशी झाली आहे. नववर्षाच्या रात्री चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर निगडीमध्ये दोन आयशर टेम्पोच्या काचांची तोडफोड करण्यात आली असून पोलिसांनी दोघांना अटक…
Read More...