सत्कारासाठी हार, बुके ऐवजी वही, पेन द्याव्यात
अहमदनगर : पारनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हार, बुके ऐवजी वही, पेन स्वरुपात सत्कार करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी यापुढे हार, बुके…
Read More...
Read More...