Browsing Tag

not be found

इंग्लड मधून पुण्यात आलेल्या 106 जणांचा पत्ताच सापडेना

पुणे : परदेशात कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे परस्थिती भयानक झाली आहे. अनेक ठिकाणी पुन्हा लॉक डाऊन करण्यात आलेले आहे. अश्यातच इंग्लंडमधून पुण्यात आलेल्या प्रवाशांपैकी आणखी 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर इंग्लंडमधून पुण्यात परत आलेल्यांची…
Read More...