134 कोटी रुपयांच्या 2 हजाराचा नोटा बँकेत जमा
सोलापूर : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास सांगितल्यानंतर १५ दिवसांतच शहरातील बँकांकडे ६ लाख ७० हजार ४५६ नोटा जमा झाल्या. नागरिक १३४ कोटी ९ लाख रुपये जमा करून त्या बदल्यात ५०० रुपयांच्या नोटा घेऊन गेले.
…
Read More...
Read More...