Browsing Tag

OBC

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलीआहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच मध्य प्रदेश निवडणूक आयोगाला एका आठवड्यात स्थानिक…
Read More...

आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला

मुंबई : ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून पाठीत…
Read More...

ओबीसी आरक्षणसंदर्भातली आजची सुनावणी लांबणीवर

मुंबई :  राज्य निवडणूक आयोगाकडील प्रभाग रचनेचे अधिकार कायदा करून सरकारने स्वतःकडे घेतलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हान याचिकेवरील आजची (सोमवार) सुनावणीही लांबणीवर गेली आहे. आता 4 मे रोजी पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे…
Read More...

ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले

नवी दिल्ली : महाराष्ट्र पंचायत निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाने 27 टक्के ओबीसी आरक्षण नाकारले आहे. महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालाच्या आधारे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने कोणतेही पाऊल उचलू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने…
Read More...

OBC आरक्षणावरुन फडणवीस ठाकरे सरकारवर संतापले; दोन वर्षे काय झोपा काढल्या का ?

मुंबई : ठाकरे सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला उद्या (बुधवारी) 22 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. यानंतर राज्यातील विविध प्रश्नांवर राज्य सरकारला विधानसभेत जाब विचारणार असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं…
Read More...

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह आमदार महेश लांडगे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पिंपरी : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर विविध मागण्या करीत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुणे- मुंबई महामार्गावर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन चक्काजाम करण्यात आले. दरम्यान पंकजा मुंडे…
Read More...

रोहिणी खडसे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका

मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक झाले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.…
Read More...

”ओबीसी आरक्षाला हात लावाल तर खबरदार!”

मुंबई ः "मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यात शंकाच नाही. मात्र, ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही.  ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर, आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू'', असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More...

ओबीसीवर अन्याय होत असल्यास लढा देणार : भुजबळ

मुंबई : मराठा समाजातील काही नेते ‘आम्हाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण द्यावे’, अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे आमच्या आरक्षणावर गदा येत असेल, तर आम्हाला लढावेच लागेल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले…
Read More...