Browsing Tag

omecroan

ओमायक्रॉनची लागण प्रत्येकालाच होऊ शकते; बूस्टर डोसही संसर्ग थांबवू शकणार नाही

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतात पुन्हा करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तर, करोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन ज्यामुळे अनेक देशांमध्ये करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले, त्याचा संसर्गही देशात वाढतोय. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावले उचलत…
Read More...

ओमायक्रॉन : ‘ब्युटी पार्लर आणि जीम’च्या नियमावलीत बदल

मुंबई : राज्य सरकारने कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लावण्याची घोषणा केली. यात सलून म्हणजे केश कर्तनालय सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यावरुन…
Read More...

चिंताजनक ! राज्यात आज ओमायक्रॉनचे 133 नवीन रुग्ण; पैकी पुणे जिल्ह्यात 129 रुग्ण

पुणे : राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड येथे देखील ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यातच रुटीन चेकअप मध्ये ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून येत आहेत.  आज राज्यात 133…
Read More...

राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, वाचा काय बंद राहणार

मुंबई : राज्यात ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात उद्यापासून स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद तर शाळा कॉलेजही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने,…
Read More...

ओमायक्रॉनचा धोका : राज्यात पुन्हा निर्बंध

मुंबई : राज्यातल्या कोविड (Covid-19) रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत…
Read More...

ब्रिटनमध्ये ओमायक्राँन व्हेरियंटमुळे हाहाकार; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला देशाला इशारा

लंडन : ब्रिटनमध्ये ओमायक्राँन व्हेरियंटचा पहिला बळी गेल्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशाला इशारा दिला आहे. सध्या देशात मोठ्या संख्येने रुग्ण असून देशात मोठी लाट येत आहे. तिला रोखणे गरजेचे आहे, असे सांगत ही लाट अनाकलनीयरित्या वाढत…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरात ओमायक्रॉनचे सहा रुग्ण, पुण्यात एक

मुंबई : संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असलेल्या ओमायक्रॉनचे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात शिरकाव झाला आहे. रविवारी पिंपरी चिंचवड शहरात सहा रुग्ण आढळले आहेत. Pune: Four persons who returned from foreign tours and three of their close contacts…
Read More...

‘कोविशिल्ड’चे दोन डोस घेतलेल्याना ओमायक्रॉनच्या धोका कमी

नवी दिल्ली : ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. यातच एक नवे संशोधन समोर आले आहे. भारतीय बनावटीची कोविशिल्ड लस यावर प्रभावी ठरेल अस संशोधकांचे मत आहे. जगभरात ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता ब्रिटनमध्ये एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनात जगभरातील 7…
Read More...

ओमायक्रॉनवर कोविशिल्ड लस प्रभावी की बूस्टर डोस घ्यावा लागणार?

नवी दिल्ली : जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारतात कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गरज भासल्यास नवीन करोना प्रकारासाठी वेगळी कोविशील्ड लस…
Read More...

धोका वाढला : ‘ओमायक्रॉन’चा भारतात शिरकाव; कर्नाटकात दोन रुग्ण सापडले

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हायरसने जगातील अनेक देशात शिरकाव केला असून भारतातही शिरकाव झाला आहे. केंद्र सरकारने आणि राज्यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटला रोखण्याचे जिकिरीचे प्रयत्न करूनही ओमायक्रॉन भारतात दाखल झाला आहे.…
Read More...