Browsing Tag

OPAN

पत्नीला शिवी दिली म्हणून मित्राचा दगडाने ठेचून खून

पिंपरी : सिमेंटच्या गट्टूने डोक्यात घाव घालून तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना मोशी मधील बोऱ्हाडेवाडी येथे शुक्रवारी (दि. 10) रात्री घडली. या गुन्ह्यातील आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने 12 तासात अटक केली. त्याच्या…
Read More...

मंत्रालयात बोगस भरती रॅकेट; अनेक बेरोजगारांना गंडा; माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रॅंड नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून मंत्रालयात बोगस नोकर भरती सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यात मंत्रालयातील कर्मचारीच सहभागी असून, त्यांनी अनेक…
Read More...

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

मुंबई : समृद्धी महामार्गाचे लोकार्पण येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली आहे. १ मे २०२२ पर्यंत…
Read More...

‘कार्तिकी’ निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी २४ तास मंदिर सुरु

पंढरपूर : कार्तिकी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेता आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सुलभ होण्यासाठी शुक्रवार २८ ऑक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत मंदिर २४ तास सुरू…
Read More...

कोणताही पुरावा नसताना महिलेचा खून करणारा अटकेत

पिंपरी : भोसरी येथे भर दिवसा दुकानात घुसून महिला व्यावसायिकेचा खून करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. कोणताही धागादोरा नसताना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा खून चोरीच्या उद्देशाने झाल्याचं पोलीस…
Read More...

महिलेचा खून करुन वर्षभर मोकाट असणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पिंपरी : सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने महिलेचा खून करुन तब्बल एक वर्षापासून मोकाट फिरणाऱ्या आरोपींच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट -1 ने मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.…
Read More...

पान टपरीवरील भांडणातून तरुणाचा खून; दोघांना अटक

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट एकने धडाकेबाज कारवाई करत वडगाव मावळमधील सागर इंद्रा टोळीतील सदस्य विश्वजित देशमुख याच्या खुनाचे गूढ उकलले. पान टपरीवर झालेल्या भांडणाच्या रागातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले…
Read More...

चिखलीतील ‘त्या’ आठ वर्षाच्या मुलाच्या खुनाचा उलगडा

पिंपरी :  चिखली येथे आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुंडा विरोधी पथकाने खुनाचे गूढ उकलले असून आरोपीला अटक केली आहे. लक्ष्मण देवासी (8, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. देवासी…
Read More...

दापोलीतील ‘तिहेरी’ महिला खून प्रकरणाचा उलगडा

रत्नागिरी : संक्रातीच्या दिवशी घरात एकट्याच असणाऱ्या तीन वृद्ध महिलांचा खून करुन, पुरावा नष्ट करण्याचा हेतूने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करुन, महिलांच्या अंगावरील दागिने चोरून नेण्याचा प्रकरणाचा उलगडा झाला आहे. रत्नागिरी पोलिसांच्या सात…
Read More...

शाळेची घंटा वाजणार ! 1 ली ते 7 वी चे वर्ग सुरु होणार

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्वच शाळा, काॅलेजला टाळं लागलं होतं. मात्र, गेल्या दोन महिन्यापांसून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याने राज्य सरकारने आठवीपासून ते काॅलेजपर्यंत वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, पहिली…
Read More...