महानगरपालिकेच्या रुग्णालयातील मोठी दुर्घटना टळली; मोठया प्रमाणात ऑक्सिजन गळती
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आज मोठी दुर्घटना टळली. रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या 10 टन टँकचा सेफ्टी वॉल लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली.
सुदैवाने…
Read More...
Read More...