पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली; रात्री उशिरापर्यंत पब सुरू, कोरोनाचे नियम धाब्यावर
मुंबई : मुंबईमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. एकीकडे कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना काही दिवसांपूर्वी वरळीमध्ये मध्यरात्री कोरोनाचे सर्व नियम तोडून पब्ज आणि बार सुरू असल्याचे पाहायला मिळाले…
Read More...
Read More...