Browsing Tag

palkhi

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत आगमन

पिंपरी : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड मध्ये रविवारी (दि. 11) सायंकाळी 4.55 वाजताआगमन झाले. आगमनासाठी महापालिका प्रशासन आणि विविध राजकीय पक्षांच्या तसेच संस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्यास्वागत कक्षातून…
Read More...

माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यातून हजारो वारकरी अलंकापुरीत दाखल

आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सोबत विठुरायाला भेटायला जाण्यासाठी आतुर झालेले हजारो वारकरी अलंकापुरीत दाखल झालेआहेत. आज (दि. ११) सायंकाळी ४ वाजता आळंदीतील मंदिरातून पंढरीच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठीआळंदी सज्ज…
Read More...

लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान

पिंपरी :  जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३८ व्या आषाढीवारी पायी पालखी सोहळ्यासाठी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारासपंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आणि वैष्णव बांधव भक्तीनाद करीत हा वारकऱ्यांचा महासागर आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्यासुमारास…
Read More...

उद्या दुपारी दोन वाजता तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान

देहू : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरच्या आषाढी वारीला जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्रदेहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत. उद्या म्हणजे शनिवारी (दि. १० जून) दुपारी दोनच्या सुमारास पालखी मंदिरातून प्रस्थान…
Read More...

तुकोबा, ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पिंपरी : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थानठेवणार आहेत. आळंदी आणि देहू ही दोन्ही तीर्थक्षेत्रे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहेत. पालखी सोहळासुरक्षित…
Read More...

महाद्वार काल्यानंतर वारीची सांगता

पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात कुंकू बुक्क्यासह लाह्यांची उधळण करीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत आज (दि. १४ जुलै) महाव्दार काल्याचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी परंपरेने दहीहंडी फोडून भाविकांना काल्याचा प्रसाद…
Read More...

माऊलींचा पालखी सोहळा पोहोचला वेळापूर मुक्कामी

वेळापूर : पंढरीच्या वाटचालीत होणारे गोल रिंगण, धावा आणि भारुडे यांचा आनंद आज (दि. ६) एकाच दिवशी लाखो वारकऱ्यांनी लुटला. माळशिरसहून सकाळीच मार्गस्थ झालेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा रात्री वेळापूर मुक्कामी स्थिरावला. उद्या (दि.…
Read More...

तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

देहू : कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या खडतर कालखंडानंतर “तुकाराम.. तुकाराम..” असा अखंड घोष अन् टाळ- मृदंगाचा गजर करीत यंदा वैष्णवांनी प्रस्थान सोहळ्यात हरिभक्तिचे रंग भरले.  सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वैष्णवांच्या…
Read More...

पालखी सोहळ्यासाठी पालिकेचे तीन अधिकारी समन्वयक

पिंपरी : महापालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्याकरीता आयुक्त राजेश पाटील यांनी मुख्य समन्वक अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे  यांची नियुक्ती केली आहे, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून…
Read More...

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 21 जूनला प्रस्थान

पिंपरी : कोरोनामुळं गेली दोन वर्षे आषाढी पायी वारीच्या सोहळ्यात खंड पडला. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण आता कोरोना आवाक्यात आलाय, म्हणूनच शासनाने सर्व निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे यंदा पायी वारी निघणार हे जवळपास…
Read More...