Browsing Tag

pandarpur

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा; अहमदनगरच्या काळे कुटुंबियाला मिळाला मान

पंढरपूर : पंढरपुरात आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल - रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी गत अनेक वर्षांपासून नियमितपणे वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील…
Read More...

लाखो भाविकांच्या गर्दीने दुमदुमली पंढरीनगरी

पंढरपूर : पावलो पंढरी वैकुंठ भुवन। धन्य अजि दिन सोनियाचा।। ज्या विठुरायाच्या ओढीने संतांच्या नामाचा गजर करत शेकडो मैलांची वाटचाल केली, त्या मायबाप विठ्ठलाच्या पंढरी नगरीत अखेर आज (दि. २८) लाखो वारकरी सर्व संतांच्या पालख्यांसोबत दाखल झाले.…
Read More...

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील एक टन द्राक्षे गायब?

पंढरपूर : दरवर्षी आमलिका एकादशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. आमलिका एकादशी निमित्त पुणेयेथील भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तब्बल १ टन द्राक्षांची सजावट केली. आजच्या आमलिका एकादशी निमित्त विठ्ठल वरूक्मिणी…
Read More...

‘तीर्थक्षेत्र आळंदी, देहू व पंढरपूर येथे सुसज्ज वारकरी भवन उभारावे’

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी, देहू व पंढरपूर या तीन ठिकाणी वारकऱ्यांसाठी सुसज्ज वारकरी भवन उभारावे. तसेच देहू व आळंदीत वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी सुसज्ज स्वतंत्र रुग्णालय सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय वारकरी संघाने माजी…
Read More...

पालख्या आज दाखल होणार पंढरीत

वाखरी : आळंदीहून निघाल्यानंतर सुमारे १८ दिवसांपासून ।।ज्ञानबातुकाराम।।चा गजर करत मजल दरमजल करत पंढरपूरला निघालेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा (दि. ८ जुलै) अखेर पंढरपूरपूर्वीच्या शेवटच्या मुक्कामावर म्हणजे वाखरी येथे पोहोचला. पंढरपूर…
Read More...

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या पावसाने जोर धरला असून प्रशासनाकडून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान दोन वर्षानंतर सुरू झालेल्या वारीसाठीही त्यांनी उपाययोजना केल्या असल्याची…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूर संस्थानाचे आमंत्रण

ठाणे : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्यांनी आज (दि. ५ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यावेळी वारकरी…
Read More...

तरुणांच्या डोक्यावर कोरत आहेत संतांच्या प्रतिकृती

पंढरपूर : राज्याच्या विविध भागातून संतांचे पालखी सोहळे मजल दरमजल करत पंढरीजवळ येत आहेत. वारकऱ्यांना पंढरीची आणि पंढरीला वारकऱ्यांची ओढ लागलेली आहे. तसा पंढरपुरातील वारीचा ज्वर चढू लागला आहे. त्याचाच परिणाम म्हणून पंढरपुरातील तरुणांना…
Read More...

मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंना महापुजेच निमंत्रण

पंढरपूर : आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची  शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार, याबाबत सध्या सोशल मीडियावर  चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संधी मिळाली. कोरोना काळात ठाकरे यांनी स्वत:…
Read More...

भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात

सोलापूर : भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला आहे. टेंभुर्णी येथील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला जाताना हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नसून आमदार राम सातपूते आणि त्यांचे…
Read More...