Browsing Tag

pandarpur

पंढरपुरात पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा

पंढरपूर : कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून…
Read More...

टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव…

पंढरपूर : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री…
Read More...

शिर्डी संस्थान राष्ट्रवादीच्या तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान काँग्रेसच्या पारड्यात

मुंबई : शिर्डी साई संस्थान आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या विश्वस्तपदी नेमणुकीबाबत तोडगा निघाला आहे. शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी दावा केला होता. मात्र, आज महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय…
Read More...

कुटुंबातील 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पांढरेवाडी ( ता पंढरपूर ) येथील पिंपरकर कुटुंबावर कोरोनाने घाला घातला आहे. एकाच घरातील 4 जणांचा बळी घेतला आहे. कुटुंबातील एका विवाहित बहिणीचा ही मे महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पांढरेवाडी येथील…
Read More...

मुलगा होत नसल्याने पत्नी आणि तीन मुलींना दीड वर्षे डांबून ठेवलं; धक्कादायक प्रकार

पंढरपूर : मुलगा होत नसल्याच्या कारणाने स्वतःच्या पत्नीसह तीन मुलींना घरात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. डांबून ठेवलेल्या पीडित विवाहित महिलेसह तीन मुलींची निर्भया पथकाकडून सुटका करण्यात आली आहे. मुलासाठी…
Read More...

बनावट कोरोना रिपोर्ट देणारी पंढरपूरातील ‘वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब’ सील

पंढरपूर : बनावट कोरोना तपासणी अहवाल तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लैबोरेटरीवर कारवाई करत गुरुवारी सील करण्यात आली आहे. कोविड तालुका कृति समिती मार्फत पंढरपुर शहरातील अनधिकृत कोविड टेस्टिंग करुन बनावट रिपोर्ट वात्सल्य पॅथॉलॉजी…
Read More...

माघी यात्रे निमित्त पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात 24 तासांची संचारबंदी

पंढरपूर : कोरोनाचा वाढत्या संकटाचे सावट पंढरपूरच्या माघी यात्रेवर आहे. यात्रेसाठी 22 फेब्रुवारी रात्री 12 पासून 23 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत 24 तासांची संचारबंदी पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद…
Read More...

पंढरपूरचा माघीवारीचा सोहळा रद्द

पंढरपूर : शासनाने 28 फेब्रुवारी पर्यत लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्याने, 23 फेब्रुवारी रोजी पंढरपूर मध्ये भरणाऱ्या माघीवारीचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दशमी आणि एकादशीला श्री विठ्ठल मंदिरच बंद ठेवण्याचा…
Read More...