Browsing Tag

pandharpur

“शिंदे गटाचे २० आमदार भाजपात सामील होतील”

पंढरपूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काळात शिंदे गटाचे ४० पैकी २० आमदार भाजपात सामील झाले तर नवल…
Read More...

कार्तिकी एकादशी : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

पंढरपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज (दि. ४ नोव्हेंबर) पहाटे चारच्या सुमारास कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. वारकरी म्हणून उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८)…
Read More...

‘कार्तिकी’ निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी २४ तास मंदिर सुरु

पंढरपूर : कार्तिकी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेता आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सुलभ होण्यासाठी शुक्रवार २८ ऑक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत मंदिर २४ तास सुरू…
Read More...

पंढरपूरमध्ये जेवणातून वारकऱ्यांना विषबाधा

पंढरपूर : पंढरपूरमध्ये जेवणातून वारकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. जेवणामध्ये बासुंदी, पत्ता कोबी, बेसन आणि चपातीचा आस्वाद घेतल्यानंतर संध्याकाळी वारकऱ्यांना उलटी, पोटदुखी, जुलाब असा त्रास होऊ लागला. त्यामुळे…
Read More...

महाद्वार काल्यानंतर वारीची सांगता

पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात कुंकू बुक्क्यासह लाह्यांची उधळण करीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत आज (दि. १४ जुलै) महाव्दार काल्याचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी परंपरेने दहीहंडी फोडून भाविकांना काल्याचा प्रसाद…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा

पंढरपूर : महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह आज (दि. १० जुलै) श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेची आषाढी एकादशीची महापूजा केली. यंदाच्या महापूजेचा मान बीडमधील गेवराई तालक्यातील रुई गावातील मुरली भगवान नवले…
Read More...

आषाढी एकादशीसाठी विक्रमी भाविक होणार पंढरपूरमध्ये दाखल

पंढरपूर : आषाढी एकादशीला अवघा एक दिवस शिल्लक आहे. पंढरपूरच्याजवळ येताच वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस लागते आणि त्यांची पावलं पंढरपूरकडे ओढली जातात. आज शनिवारी पालखी पंढरपूरात दाखल होणार आहेत. आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज संत…
Read More...

माऊलींचा पालखी सोहळा पोहोचला वेळापूर मुक्कामी

वेळापूर : पंढरीच्या वाटचालीत होणारे गोल रिंगण, धावा आणि भारुडे यांचा आनंद आज (दि. ६) एकाच दिवशी लाखो वारकऱ्यांनी लुटला. माळशिरसहून सकाळीच मार्गस्थ झालेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा रात्री वेळापूर मुक्कामी स्थिरावला. उद्या (दि.…
Read More...

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा पंढरपूरकडे मार्गस्थ

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आज दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने रावाना झाला. पाऊस आणि खराब हवामानामुळे…
Read More...