तब्बल २००० किलो बनावट पनीर जप्त
मुंबई : घरचा मेन्यू असो किंवा कुठे बाहेर खाण्याचा प्लॅन असो, आपण सहज पनीर खातो. पण पनीरसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बदलापूर आणि भिवंडीमध्ये दोन कथित बनावट पनीर उत्पादन कंपनीचा पर्दाफाश केला आहे.…
Read More...
Read More...