Browsing Tag

party

31 डिसेंबर साठी गृह विभागाकडून नियमावली जाहीर

मुंबई : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी आरोग्याच्या…
Read More...

लोणावळ्यात सुरु असलेल्या ‘त्या’ पार्टीवर पोलिसांचा छापा

लोणावळा : लोणावळा शेजारील कार्ला गावाच्या हद्दीतील एमटीडीसी शेजारील एका बंगल्यावर मोठ्या आवाजात गाणे लावून त्यावर अश्लील हावभाव करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असून यात ९ पुरुष व ८…
Read More...

‘एनसीबी’ फरार आरोपीला पंच करते, हे कितपत बरोबर? ; दिलीप वळसे-पाटील

पिंपरी : मुंबई येथील हाय प्रोफाइल क्रूझ ड्रग्स पार्टीवरुन अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. यातच आज शनिवारी यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सवाल उपस्थित केले आहेत.  राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईतील ड्रग्ज कारवाईदरम्यान…
Read More...

सिंहगडाच्या पायथ्याशी सुरु असलेल्या पार्टीवर पोलिसांचा छापा

पुणे : कोरोना आणि अतिवृष्टीमुळे राज्यासह पुणे जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. जिल्ह्यात संचारबंदी असताना सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी सुरु असलेल्या ओल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. हॉटेल मालकासह 6 पुरूष व 4 महिलांवर गुन्हा दाखल केला…
Read More...

महाबळेश्वरच्या एका बंगल्यात सुरु असलेल्या पार्टीवर ग्रामस्थांनी टाकली धाड

सातारा : संपूर्ण देश, राज्य कोरोनाच्या महामारीला सामोरे जात आहे. राज्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र याचा फरक काहींना अद्याप पडलेला दिसत नाही. महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड गावच्या हद्दीतील एक बंगल्यात चक्क पार्टी सुरु…
Read More...

लॉकडाऊनच्या कडक नियमात सुरु होती फार्म हाऊसवर पार्टी

पुणे : राज्यात कोरोनाने कहर केल्याने शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र या लॉकडाऊनचा गैरफायदा घेत कुडजे गावातील फार्म हाऊसवर रंगील पार्टी सुरु होती. यावर उत्तमनगर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री छापा टाकून 9 जणांना अटक केली आहे. तर पाच…
Read More...

दारु आणि पार्ट्या दिल्यास मतदानावर बहिष्कार; महिला मंडळे आक्रमक

वर्धा : निवडणुका म्हटलं की दारु आणि मटण पार्ट्या आल्याच. मात्र या असल्या प्रथा बंद पाडण्यासाठी थेट महिला मंडळेच उतरली आहेत. जर गावात दारु आणि मटणाच्या पार्ट्या दिल्या तर मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय वर्धा जिल्ह्यातील महिलांनी घेतला…
Read More...

‘थर्टी फस्ट’च्या पार्टीवर प्रशासनाकडून बंदी

पुणे : नववर्षांच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर नववर्ष स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने जमावबंदी लागू…
Read More...