Browsing Tag

pavna dam

पवना धरण 86 टक्के भरले; पावसाची जोर कमी

मावळ : पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांना वर्षभर पाणी देणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या 24 तासात 22 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 86.34 टक्यांवर गेला आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील…
Read More...

मावळातील पवना धरण 73 टक्के भरले

मावळ : पिंपरी-चिंचवड शहर वासियांना पिण्याचे पाणी मिळणारे मावळातील पवना धरण आज गुरुवारी सकाळ प्रयत्न 73.59 टक्के भरले आहे. पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असून गेल्या 24 तासात 82 मिली मीटर पावसाची नोंद झालीआहे. पवना धरणातून…
Read More...

पवना धरणाच्या पाणी साठ्यात दुपटीने वाढ

मावळ : मावळ परिसरात पावसाने तुर्तास विश्रांती घेतली असली तरी पवना धरणात मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली तरी जुलै महिन्यात अवघ्या आठ दिवसात पावसाने पूर्ण कसर भरून काढली आहे. त्यामुळे…
Read More...

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी : मागील आठ दिवस धुवांधार पाऊस झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण यंदा जुलैमध्येच 85 टक्के भरले आहे. जुलैचा ‘ग्राफ’ पूर्ण झाला असून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पवना धरणातून आज (गुरुवारी)…
Read More...