आयुक्त राजेश पाटील यांनी केले अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे. आयुक्तांनी स्वत:कडे विशेष प्रकल्प, माहिती व तंत्रज्ञान आणि लेखा विभाग ठेवला आहे.
अतिरिक्त आयुक्त (एक) विकास ढाकणे…
Read More...
Read More...