अश्विनी जगताप यांना आघाडी कायम
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत 28 फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत.
28 व्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 105138 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 81831 मते मिळालेलीआहेत.…
Read More...
Read More...