Browsing Tag

pcmc

नवव्या फेरी अखेर अश्विनी जगताप यांना 6366 मतांची आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत नऊ फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवरआहेत. नवव्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 32288 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 25922 मते मिळालेलीआहेत.…
Read More...

आठव्या फेरीतही अश्विनी जगताप यांची आघाडी कायम

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत आठ फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप याआघाडीवर आहेत. आठव्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांना 28729 मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना 23800 मते मिळालेलीआहेत.…
Read More...

सातव्या फेरीतही अश्विनी जगताप यांची आघाडी कायम

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानात भाजपच्या अश्विनी जगतापयांना आघाडी होती. सात फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. सातव्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप…
Read More...

सहाव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना 21 हजार मते

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानात भाजपच्या अश्विनी जगतापयांना आघाडी होती. सहा फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. सहाव्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप…
Read More...

पाचव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांची आघाडी कायम

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानात भाजपच्या अश्विनी जगतापयांना आघाडी होती. चार फेऱ्या पूर्ण झालेली असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. पाचव्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप…
Read More...

चौथ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना मोठी आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानात भाजपच्या अश्विनी जगतापयांना आघाडी होती. चार फेऱ्या पूर्ण झालेली असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. चौथ्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप…
Read More...

तिसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानात भाजपच्या अश्विनी जगतापयांना आघाडी होती. आता तीन फेऱ्या पूर्ण झालेली असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी…
Read More...

दुसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानात भाजपच्या अश्विनी जगतापयांना आघाडी होती. आता दोन फेरी पूर्ण झालेली असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप…
Read More...

पहिल्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना 400 मतांची आघाडी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतदानात भाजपच्या अश्विनी जगतापयांना आघाडी होती. आता पहिली फेरी पूर्ण झालेली असून यामध्येही अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. पहिल्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी…
Read More...

पोटनिवडणूक : चिंचवड मध्ये जगताप तर कसब्यात धंगेकर आघाडीवर

पुणे : पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला…
Read More...