Browsing Tag

pcmc

राज्यात अनैतिक आणि असंवैधानिक सरकार : ॲड. असीम सरोदे

पिंपरी : महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या ग्रहण लागले आहे. राज्यात अनैतिक आणि असंवैधानिक सरकार आहे. विधानसभेचेसभापती राहुल नार्वेकर यांनी गिधाडांच्या सत्तेला आमंत्रण दिले आहे. संविधानाची पायमल्ली होण्याचे असेच प्रकार भारतभर सुरूराहिल्यास…
Read More...

पथदिवे लावण्याचा पालिका प्रशासनाला विसर

पिंपरी : वाकड येथील रस्त्यांवर पथदिवे लावण्याचा पालिका प्रशासनाला विसर पडलेला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालीआहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते श्री विशाल वाकडकर यांनी वारंवार पाठपुरावा केला…
Read More...

बुधवारी पिंपरी-चिंचवडला असीम सरोदे यांच्याशी खुला संवादाचा कार्यक्रम

पिंपरीः दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी (२ ऑक्टोबर) ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रमआयोजित करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता निगडी-प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात (छोटे सभागृह) हा मुलाखतीचा…
Read More...

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्याला भर रस्त्यात मारहाण

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मीटर निरीक्षक पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला रस्त्यात अडवूनबेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 24) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शास्त्री गार्डन पिंपरी कॅम्प येथे घडली. विनोद…
Read More...

वाल्हेकरवाडी मध्ये 15 ते 20 वाहनांची तोडफोड; दोघेजण ताब्यात

चिंचवड : चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाल्हेकरवाडी येथे दोघांनी 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 25) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी मधील गुरुद्वारा परिसरात दोघांनी मिळून 15…
Read More...

पैशांच्या उसनवारीवरून दगडाने ठेचून तरुणाचा खून

पिंपरी : पैशांच्या उसणवारीवरून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. 23) सकाळी तळेगाव एमआयडीसी पोलीसठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. अभिनंदन सारा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रमोद कुमार (वय 23) याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.…
Read More...

पतसंस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना फसविणाऱ्या राजू दुर्गे यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये…

पिंपरी : ओंकार नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून राजू दुर्गे याने पिंपरी चिंचवड परीसरातील शेकडो गोर-गरीब नागरिकांना ज्यादा व्याजदराचे अमिष दाखवून त्यांना लाखो रूपयांच्या ठेवी ठेवायला लावल्या व त्यांचे पैसे बुडवले. गेल्या वीस वर्षात या…
Read More...

समाज माध्यमांद्वारे भाजप शहराध्यक्ष आणि आमदारांबाबत अफवा पसरविणाऱ्यांची चौकशी करा!

पिंपरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप आणि चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांच्यासंदर्भात जाणीवपूर्वक अफवा आणि खोटे वृत्त पसरविण्याचा प्रयत्न होत…
Read More...

राष्ट्रीय स्तरावर पिंपरी-चिंचवडची ओळख ‘मेट्रो सिटी’

पिंपरी : पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो, पंतप्रधान आवास योजना, पालखी मार्ग विकास, नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर, मुंबई द्रूतगती महामार्ग ते पुणे-नगर महामार्ग कॉरिडॉर, आंतरराष्ट्रीय सफारी पार्क असे शाश्वत विकासाचे प्रकल्प आणि…
Read More...

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतोय डेंग्यूचा प्रादुर्भाव

पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून डासोत्पत्ती स्थळ तयार होत आहेत. वाकड, मोशी आणि वाल्हेकरवाडीपरिसरात डेंग्यूचे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांत पाच रुग्ण आढळून आले आहेत. शहरात डेंग्यूचेरूग्ण …
Read More...