Browsing Tag

pcmc

पुनावळे कचरा डेपो रद्द करणार; मंत्री उदय सामंत यांची अधिवेशात ग्वाही

नागपूर: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रस्तावित कचरा डेपोविरोधात पुनावळेकरांनी एकजूट केली आणि प्रशासनाला विरोध केला. या लढाईत सर्वपक्षीय नेत्यांनी सकारात्मक साथ दिली. त्याला यश मिळाले असून, राज्य शासनाच्या वतीने सदर कचरा डेपो प्रकल्प …
Read More...

पिंपरी चिंचवड मधील व्यवसायिकाचा खून

पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील व्यवसायिकाचा पुणे येथील सिंहगड रोडवर एका हॉटेलमध्ये खून झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सायंकाळी घडली. विजय ढुमे असे खून झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजय हे शुक्रवारी सायंकाळी सिंहगड…
Read More...

एक गट ठरवून मला ‘ट्रोल’ करत आहे; सुनील शेळके यांनी स्वतःच्या संकटातून बाहेर पडावे :…

पिंपरी : भाजप सोबत सत्तेत शामील होण्यासाठी रोहित पवारच आग्रही होते, असा गौप्यस्फोट करणाऱ्या आमदार सुनील शेळकेंनारोहित पवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. काही नेते ठरवून मला 'ट्रोल' करत आहेत. आमदार शेळके यांनी केलेले आरोप म्हणजे …
Read More...

‘बंद’मुळे उद्योगनगरीतील किमान 100 कोटींचे व्यवहार ठप्प

पिंपरी :जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी-चिंचवड मध्ये पुकारण्यातआलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वच प्रमुख्य बाजारपेठा बंद होत्या. कपडा मार्केट, किराणा, इलेक्ट्रिक…
Read More...

पुणेरी येलमार स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

पिंपरी : कर्करोग (कॅन्सर) हा भयानक आजार आहे. मात्र वारंवार काही तपासण्या केल्यास आणि पहिल्या दोन ते तीन स्टेज मध्येआजार असेल तर नक्कीच तो बरा होऊ शकतो असे कर्करोग तज्ञ डॉ. प्रतीक पाटील यांनी सांगितले. पुणेरी येलमार स्नेह मेळावा रविवारी…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरवासीयांना पावणेचार वर्षांपासून दिवसाआड पाणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवडला गेल्या पावणेचार वर्षांपासून दोन दिवसांतून एकदा पाणी दिले जात आहे. धरण क्षेत्रात पाऊस चांगला झालाअसून पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज पाणी द्या, अशी मागणी शहरवासीयांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र,…
Read More...

चोरट्यानी मारला एक लाख रुपयांच्या दारू बाटल्यांवर हात

पिंपरी  : रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोचे ताडपत्री काढून चोरांनी टेम्पोमध्ये एक लाख वीस हजार रुपयांचे दारूचोरून नेली आहे. हा प्रकार 21 जुलै रोजी पहाटे पुणे मुंबई एक्सप्रेस वे महामार्गावर उर्से टोलनाक्याजवळ घडला. याप्रकरणी आप्पासाहेब…
Read More...

तू माझे रक्त पिणार का, असे म्हणत तरुणाचा खून

पिंपरी: 'मला तुझे रक्त प्यायचे आहे' असे म्हणून मित्राने गळ्याचा चावा घेतला. याचा राग मनात धरून मित्राने डोक्यात दगड घालून मित्राचा खून केला. ही घटना संजय गांधीनगर झोपडपट्टी मध्ये रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. इस्ताक इनामुल खान (26,…
Read More...

खराब रस्त्याचा प्रवास बेतला जीवावर

पिंपरी : खराब रस्त्याने टेम्पो मधून प्रवास करत असताना एका मुलीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 2) दुपारी पावणेतीनवाजताच्या सुमारास रसिक वाडी ते भुजबळ वस्ती रोड जांभे येथे घडली. आयाज रजाक शेख (40, रा. काटे वस्ती, ता. मुळशी) यांनी…
Read More...

सेल्समन आणि रिसेप्शनिस्टने केला साडेसहा लाखांचा अपहार

पिंपरी : वाहनांच्या शोरूम मध्ये सेल्समन आणि रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असलेल्या दोघांनी नागरिकांना वाहनांची विक्री करूनत्यांच्याकडून आलेले पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. तसेच नागरिकांना आरटीओ नंबर आणि कागदपत्र न देता त्यांची…
Read More...