Browsing Tag

pcmc

व्यावसायिकास कोयत्याने मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : टेडी आणि ब्लॅंकेट विक्रीचा व्यवसाय असलेल्या तरुणाला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हवेत कोयता फिरवूनपरिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री दहा वाजताच्यासुमारास…
Read More...

भारतीय उद्योगांना जगभर विस्ताराची संधी – डॉ. नौशाद फोर्ब्स

पिंपरी : भारतीय उद्योगांना जगभर विस्ताराची मोठी संधी आहे. मात्र, त्यासाठी संशोधन आणि विकास यावर उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था, कंपन्यांनी अधिक भर दिला पाहिजे. जागतिक पातळीवर भारताचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन फोर्ब्स मार्शल…
Read More...

शस्त्र बाळगल्या प्रकरणी एका तडीपार गुंडाला अटक

पिंपरी : शस्त्र बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तडीपार गुंडाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 1) मध्यरात्री रहाटणीयेथे करण्यात आली. पंकज हरिप्रसाद बाजुळगे (वय 25, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार…
Read More...

महिलेला अश्लील मॅसेज करणाऱ्यावर गुन्हा दाखल

पिंपरी : इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लिल शब्द वापरून महिलेचा विनयभंग केल्याप्रकऱणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना13 मे रोजी पिंपरी येथे ऑनलाईनपद्धतीने घडली आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.31) पिंपरी पोलीस ठाण्यात…
Read More...

पिंपरी-चिंचवडमध्ये  ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात

पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’ पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उत्साहात झाला. शहरातीलशक्तीकेंद्र आणि मंडलनिहाय या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यामध्ये सहभागी…
Read More...

तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

पिंपरी : पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला गुंड कुठलीही परवानगी न घेता शहरात आला. त्याने स्वतःजवळ शस्त्र बाळगले. याप्रकरणीगुंडा विरोधी पथकाने कारवाई करत तडीपार गुंडाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (२६ जुलै) रात्री सव्वा आठ वाजताच्या…
Read More...

बोऱ्हाडेवाडी सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण तसेच डुडुळगाव येथे गृहप्रकल्पाचे भूमिपूजन भारताचे…

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या गृहप्रकल्पांतील सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण तसेच डुडुळगाव येथे साकारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन भारताचे…
Read More...

महाराष्ट्रातील पहिला 14 मेगावॅट क्षमतेचा कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण

पिंपरी : अँटनी वेस्ट, शाश्वत कचरा व्यवस्थापन उपायांमध्ये अग्रगण्य असे नाव असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या(पीसीएमसी) भागीदारीत मोशी, पिंपरी येथे 14 मेगावॅट /1,000 टीपीडी एकात्मिक कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्णझाल्याची …
Read More...

नक्षलग्रस्त, आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या पद्मश्रीच्या पुनरुस्थान समरसता गुरुकुलम आश्रम शाळेत…

पिंपरी : नक्षलग्रस्त भागासह आदिवासियांच्या मुलांसाठी पद्मश्री गिरीष प्रभुणे यांनी स्थापन केलेल्या पुनरुस्थान समरसता गुरुकुलम याआश्रम शाळेत आणि क्रांतिवीर चापेकर विद्यालयातील वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. १६ ते २६ जुलै या दरम्यान,…
Read More...

मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी पिंपरी महापालिकेने घेतले 200 कोटींचे कर्ज

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने नदी पुनरूज्जीवन (सुधार) प्रकल्प राबविण्यासाठी अखेर 200 कोटींचे कर्ज घेतले आहे. मुळानदीच्या सुधारमधील वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंतच्या कामासाठी खर्च करण्यात येणार आहे.पालिकेने शासनाच्या सर्व मान्यताआणि…
Read More...