Browsing Tag

pcmc

आमदार लांडगेंची लक्षवेधी अन्‌ उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेली उपयोगकर्ता शुल्काची दंड वसुलीला अखेर स्थगिती मिळाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये याबाबत सविस्तर बैठक घेण्यात येईल आणि तोपर्यंत ही वसुली थांबवावी, असा…
Read More...

पिंपरी-चिंचवडमध्ये शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार – भाजप शहराध्यक्ष…

पिंपरी - आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीला शत-प्रतिशत समर्थन मिळवून देण्यासाठी पक्षाचे शहरातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनियुक्त…
Read More...

पिंपरी-चिंचवड भाजपच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती

पुणे : भाजपने पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर केले आहेत. पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे, पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदीशंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे. तर जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच दोन जिल्हाध्यक्ष दिले आहेत. पुणे ग्रामीण…
Read More...

ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकासह संचालकावर गुन्हा

पिंपरी : हिंजवडी येथील ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकासह संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. शासनाची मान्यता नसताना शाळा चालवून विद्यार्थ्यांचे प्रवेश केले असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. मुख्याध्यापक…
Read More...

अॅड. क्षितीज गायकवाड यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड, देहूरोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अॅड क्षितीज टेक्सास गायकवाड यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपच्या भिवंडी येथील प्रशिक्षण शिबीरात गायकवाड यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
Read More...

मंत्रिमंडळात अजित पवार यांची ‘एन्ट्री’ पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र…

पिंपरी : राज्यातील राजकीय घडामोडी आणि अजित पवार यांची मंत्रिमंडळात 'एंट्री' होताच पिंपरी चिंचवड महापालिकेत बदल झालेआहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी बदली केली असून त्यांच्या जागी अतिरिक्तआयुक्तपदी …
Read More...

अजित पवारांचा निर्णय हा राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी

पिंपरी: अजित पवारांनी राज्यातील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठीच घेतलेला निर्णय आहे.याआधी शिंदे फडणवीस सरकार स्थापन करण्यामागे सर्वसामान्य माणसाचे हित,हेच ध्येय होते.असे प्रतिपादन आमदार श्रीकांत…
Read More...

संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले ‘ 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नसून ‘ब्लॅक…

दिघी : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हावादग्रस्त वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्ट हा काळा दिवस असल्याचे म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. 15 ऑगस्ट…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक असणारे आमदार अण्णा बनसोडे…

पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असतान अचानक त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेकट्टर समर्थक असणारे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या चिंचवड येथील कार्यलयात जाऊन त्यांची भेट घेतली .…
Read More...

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत आगमन

पिंपरी : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड मध्ये रविवारी (दि. 11) सायंकाळी 4.55 वाजताआगमन झाले. आगमनासाठी महापालिका प्रशासन आणि विविध राजकीय पक्षांच्या तसेच संस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्यास्वागत कक्षातून…
Read More...