Browsing Tag

pcmc

उद्या दुपारी दोन वाजता तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान

देहू : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरच्या आषाढी वारीला जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्रदेहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत. उद्या म्हणजे शनिवारी (दि. १० जून) दुपारी दोनच्या सुमारास पालखी मंदिरातून प्रस्थान…
Read More...

सराईत चोरट्याला अटक; 20 तोळे सोन्याचे दागिने जप्त; वाकड पोलिसांची कामगिरी

पिंपरी : बंद घरांची रेकी करून दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 12 लाख 20 हजार रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातीलदोन आणि चतुश्रुंगी…
Read More...

पुणे जिल्ह्याचे विभाजन करुन पिंपरी-चिंचवड ‘शिवनेरी’ नवा जिल्हा करा : महेश लांडगे

पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मान्यता मिळाली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयनिर्माण झाले. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहर विस्तारत आहे. तसेच पुणे जिल्ह्याचाही विस्तारवाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे. सर्व प्रशासकीय कामांसाठी…
Read More...

विकास कामासाठी त्वरीत जमीन उपलब्ध करून देऊ : देवेंद्र फडणवीस

पिंपरी : शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक आयोजित करून वेगाने निर्णय घेण्यात येतील आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी त्वरीतभूसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र…
Read More...

‘सेफ सिटी’ करण्यासाठी पोलिसांचे बळकटीकरण करणार : देवेंद्र फडणवीस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला सेफ सिटी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठीपोलिसांचे बळकटीकरण करण्यात येईल, असे मत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीव्यक्त केले. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन…
Read More...

डोक्यात गोळ्या घातल्याने किशोर आवारे यांचा जागीच मृत्यू

पिंपरी : जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची आज शुक्रवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास हत्याकरण्यात आली. तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन परत येत असताना आवारे यांच्यावर गोळीबार आणि हत्यारानेवार करण्यात…
Read More...

संभाजी महाराजांकडून शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची प्रेरणा – डॉ. अमोल कोल्हे

पिंपरी : जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले. तर, शेवटच्या श्वासापर्यंत लढावे कसे, हे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिकवले. प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे लढण्याची प्रेरणा संभाजी महाराजांकडून घ्यावी, असे प्रतिपादन शिरूर लोकसभेचे…
Read More...

“महाराष्ट्र श्री २०२३” किताबाचा मानकरी ठरला मूंबई चा रसल डिब्रेटा

पिंपरी  : कासा दे सिल्व्हर ताथवडे येथे झालेल्या महाराष्ट्र श्री २०२३ या भव्य राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातून खेडाळूंना भाग घेतला. मूंबई च्या रसल डिब्रेटा ने महाराष्ट्र श्री…
Read More...

बिल्डरच्या विरोधात सोसायटी धारकांचे अनोखे आंदोलन

हिंजवडी : आयटी पार्क हिंजवडीतील गोदरेज २४ या उच्चभ्रु सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येत विविध मागण्यांसाठी बिल्डरच्याविरोधात शनिवारी (ता. ६) दुपारी साडे बारा वाजता अनोखे आंदोलन केले. बिल्डरच्या सुरू असलेल्या दुसऱ्या प्रकल्पावर जाऊन…
Read More...

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात प्राप्तिकर विभागाचे 40 ठिकाणी छापे

पुणे : पुणे शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकाशी संबधित ४० ठिकाणांवर प्राप्ती कर विभागाने गुरुवारी एकाचवेळी छापे घातले आहे. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात ही छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. आयकर…
Read More...