Browsing Tag

pcpc

परवाना रद्द झाल्याने सेवा विकास बँकेचे कामकाज बंद

पिंपरी : आर्थिक अडचणीत असलेल्या पिंपरीतील दि सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआयने) परवाना रद्द केल्याने बँकेचे कामकाज बंद करण्यात आले आहे. यामुळे बँकेच्या सुमारे 300 कर्मचा-यांचे भवितव्य अंधारात आले असून…
Read More...

फायनान्स कंपनीची 22 कोटींची फसवणूक

पिंपरी : नागरिकांकडून कागदपत्रे घेऊन त्याआधारे फायनान्स कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या आहेत, असे दाखवत फायनान्स कंपनीचा 22 कोटी 74 लाख 43 हजार 763 रुपयांचा अपहार केला. हा प्रकार सन 2018 ते सन 2020 या कालावधीत चऱ्होली…
Read More...

दोघांकडून एक लाखांचा अफू जप्त

पिंपरी : अंमली पदार्थ विरोधी पथकाने काळेवाडी येथे कारवाई करून पॉपी स्ट्रॉ (अफूच्या बोंडांचा चुरा) आणि अफू असा एक लाखाचा अंमली पदार्थ जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 11) दुपारी करण्यात आली. नरेश बाबूराम बिष्णोई (21, रा. काळेवाडी, मूळ…
Read More...

पिंपरीतील सेवा विकास बँकेचा परवाना रद्द

पिंपरी : आर्थिक अडचणीत असलेल्या पिंपरीतील सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) परवाना रद्द केला आहे. त्याबाबतचा आदेश आज (सोमवारी) काढला आहे. आजपासून बँकेने बँकिंग व्यवसाय करणे बंद झाले आहे. त्यामुळे खातेदारांची…
Read More...

किरकोळ कारणावरून हॉटेल मालकाला लोखंडी पाईपने मारहाण

पिंपरी : किरकोळ कारणावरून तरुणाने हॉटेल मालकालाच लोखंडी पाईपने मारहाण केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.8) रात्री हॉटेल दत्तकृपा, निघोज,खेड येथे घडला आहे. याप्रकरणी नामदेव तुकाराम सोनावणे (45, रा.महाळुंगे) यांनी फिर्याद दिली असून मयूर…
Read More...

अनैतिक संबंधाच्या संशयातून दोघांचा खून

पिंपरी : अनैतिक संबंधांच्या संशयातून दोन तरुणांचा खून झाल्याची धक्कादायक घटना चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी (ता. खेड) येथे घडली आहे. सुरज चव्हाण आणि अनिकेत पवार (दोघेही सध्या रा. सावरदरी , ता. खेड ) अशी हत्या झालेल्या तरुणांची नावे असल्याचे…
Read More...

भंगार व्यावसायिकाला 15 हजार रुपयांची मागितली खंडणी

पिंपरी : भंगार व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 6) सायंकाळी निघोजे येथील शारदा मोटर्स या कंपनीत घडली. अब्दुलरब अदिलसुल्ला शाह (35, रा. चिखली) यांनी याप्रकरणी…
Read More...

जागेचा जबरदस्ती ताबा घेत धमकी देण्याचा प्रकार

पिंपरी : जागेचा बेकायदेशीर ताबा घेऊन कामगारांची गर्दी जमवत विकासकाला व त्याच्या कुटुंबाला धोका निर्माण करण्याची धमकी देणाऱ्यांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 जानेवारी 2022 पासून सुरु होता. या प्रकरणी…
Read More...

दाम दुप्पट देतो असे आमिष देऊन 25 लाखांची फसवणूक

पिंपरी : सहा महिन्यात दुप्पट पैसे देतो म्हणून नागरिकाची 25 लाख रुपयाची फसणूक केली आहे. हा प्रकार निगडी येथे 2012 ते आज अखरेपर्यंत झाला असून याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास सुदाम भालेराव (54, रा. रावेत)…
Read More...

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने 13 लाखांची फसवणूक

निगडी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 13 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 10 जून 2020 ते 29 ऑगस्ट 2020 या कालावधीत निगडी परिसरात घडला. बबन चंदर खोडवे (64, रा. संभाजीनगर…
Read More...