Browsing Tag

pcpc

रुपीनगर परिसरातून 16 लाख रुपयांचा गुटखा जप्त; आमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आमली पदार्थ विरोधी पथकाने गुटख्यावर मोठी कारवाई केली आहे. निगडी, रुपीनगर परिसरात छापा मारून 16 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. दलपत रामाजी परिहार (32, रा.…
Read More...

सराईत वाहन चोरटा गजाआड; 15 दुचाकी जप्त

पिंपरी : वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करुन त्याच्याकडून चोरीच्या 15 दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कामगिरी हिंजवडी पोलिसांनी केली आहे. असिफ शेरखान पठाण (21, रा.मुळशी, मुळ गाव मोहोळ, सोलापूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी…
Read More...

अडीच लाखांचा गुटखा जप्त; गुन्हे शाखा पाचची कारवाई

पिंपरी : दोन आरोपींना अटक करत पोलिसांनी त्यांच्याकडून अडीच लाखांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई मुकाई चौका जवळ पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा पाचच्या पथकाने केली आहे. सुरेश मोहनलाल बिश्नोई (19, रा.किवळे), आसुराम चुनाराम…
Read More...

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा गळा आवळून खून

पिंपरी : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. पत्नीने आत्महत्या केली असल्याचे सांगून प्रियशीला घेऊन नागपूरला फरार झालेल्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री भुजबळवस्ती, वाकड येथे…
Read More...

गुंगीच्या गोळ्या देऊन महिलेवर बलात्कार

पिंपरी : मुल होण्यासाठी म्हणून गुंगीच्या गोळ्या देत 25 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. पुढे तिचे अश्लिल फोटो काढून तिला धमकी देत आरोपीने वेळोवेळी अत्याचार केले. हा प्रकार 10 फेब्रुवारी 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत  भोसरी परिसरात…
Read More...

‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेगळाच उद्योग; पोलिसांचा छापा, एकाला अटक

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील स्पा सेंटर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. त्यात तीन महिलांची सुटका करून एकास केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 18) दुपारी पिंपळे करण्यात आली.…
Read More...

बँकचे एटीएम फोडुन, जाळणारी टोळी जाळ्यात

पिंपरी  :  तळेगाव दाभाडे येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये चोरी केल्यानंतर एटीएम जाळणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एटीएम चोरीचे अन्य 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच, 5.5 लाख रुपयांची…
Read More...

ऑनलाईन फसवणुकीतील आठ लाख मिळवून दिले; सांगवी पोलिसांची चांगली कामगिरी

पिंपरी : ज्येष्ठ नागरिकास योनो बॅंक ऍप डाउनलोड करण्यास सांगून तब्बल 10 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र सांगवी पोलिसांनी तांत्रीक तपास करत 8 लाख रुपये परत मिळवून देत चांगली कामगिरी केली आहे. फिर्यादी सुषमा जावळे यांना…
Read More...

दामदुपटीच्या आमिषापोटी व्यापाऱ्याची 58 लाखांची फसवणूक

पिंपरी :  दाम दुप्पट व सोन्याच्या गुंतवणुकीचे आमिष आळंदीतील एका व्यापाऱ्याच्या चांगलेच अंगाशी आले असून दोन्ही गुंतवणूकीतून सुमारे 58 लाख रुपयांचा गंडा बसला आहे. ही फसवणूक 9 मे 2019 ते जुलै 2022 या कालावधीत झाली असून भोसरी पोलीस ठाण्यात…
Read More...

दारूसाठी पैसे मागणाऱ्याला लोखंडी पाईपने मारहाण

पिंपरी : दारुसाठी पैसे मागितले याच्या रागातून लोखंडी पाईपनेच पैसे मागणाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.15) रात्री साडे सातच्या सुमारास चिंचवड येथील वेताळनगर परिसरात घडली आहे. रोहीत चव्हाण (28, रा.चिंचवड) असे जखमी…
Read More...