Browsing Tag

pcpc

नायनॉन मांजामुळे दुचाकीस्वाराचा गळा कापला

पिंपरी : पतंगाच्या नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला गेला. ही घटना आज (१४ जानेवारी) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास भोसरी येथे घडली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.  कैलास पवार असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.…
Read More...

एक हजार रुपयांसाठी दुकानदारावर बंदूक रोखली

पिंपरी : शहरात केवळ एक हजार रुपयांसाठी गुंडाने दुकान मालकावरच बंदूक रोखल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्राहकांदेखतच हा संतापजनक प्रकार घडला असून सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अन्य एका महिलेसोबत देखील त्या गुंडाने असाच प्रताप केल्याचं…
Read More...

बोगस पोलिसांची इराणी टोळी गजाआड; सव्वा सहा लाखांचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीस असल्याचे भासवून नागरिकांचे सोन्याचे दागिने हातचलखीने पळवणाऱ्या इराणी टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 6 लाख 22 हजार रुपये किमतीचे 125 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी, मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. हैदर…
Read More...

पिंपरी आयुक्तालयात ६५ पोलीस ‘पॅाझिटिव्ह’

पिंपरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव वाढत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कोरोनाने ६५ अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधीत झाले आहेत. कोरोना झालेल्या सर्व पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना कोरोना प्रतिबंधक…
Read More...

‘फिटनेन्स वेडा’ पोलीस अधिकारी; आठ तासात देहू ते पंढरपूर सायकल वारी

पिंपरी : पोलीस म्हटलें की त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नागरिकांचा फारच वाईट असतो. मात्र याला छेद देण्याचे काम पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केले आहे. यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा समाजात चांगली…
Read More...

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात फेरबदल, बदल्या

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुन्हा एकदा फेरबदल करण्यात आलेले आहेत. १२ पोलीस निरीक्षक आणि ११ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या नियुक्त्या, अंतर्गत बदल्या केल्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी सायंकाळी उशिरा…
Read More...

आता लष्कराचा पेपर फुटल्याचे झाले उघड

पुणे : राज्यातील पेपर फुटीचे सत्र सुरुच असून, आता पुणे पोलिसानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनीदेखील पेपरफुटीचे प्रकरण समोर आणले आहे. यासाठी आर्मी इंटिलिजन्स ब्युरोने महत्वाची भूमिका बजावली. या संयुक्त कारवाईत निवृत्त लायन्स नाईक सतीश डहाणे,…
Read More...

पोलीस भरतीला डमी उमेदवार; चौघांना अटक

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पहिल्या टप्प्यातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत एका उमेदवाराने लेखी परीक्षेला तर दुसऱ्याने मैदानी चाचणीसाठी डमी उमेदवार बसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी चार जणांना अटक केली…
Read More...

पोलीस आयुक्त ‘स्पॉट’वर जातात यात गैर काय ? : वळसे-पाटील

पुणे : चाकण येथे घडलेल्या आरोपी आणि पोलीस यांच्यातील चकमकीमुळे अनेक प्रकारच्या चर्चेत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आले आहेत. पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस आयुक्तांनी चक्क आरोपींवर झाड फेकलं आणि आरोपी…
Read More...

वाकड मधील बारचा धक्कादायक प्रकार समोर; पोलिसांनी केली कारवाई

पिंपरी :  31फर्स्ट डिसेंबरनिमित्त हॉटेल आणि बार पहाटेपर्यंत सुरु असणाऱ्या वाकड येथील एका बारवर वाकड पोलिसांनी कारवाई केली आहे. या दरम्यान या बारचा परवाना वेगळा आणि बिल वेगळे असे निदर्शनास आले आहे. यामुळे राज्य शासनाचा जीएसटी (GST) करही…
Read More...